नव्या पर्वाची नवी सुरुवात

विश्वचषकानंतर ज्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती त्या आयपीएल स्पर्धेच्या नव्या मोसमाला सुरुवात होणार आहे ती गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई…

कोरबो, लोरबो, जीतबो रे..

ईडन गार्डन्सच्या व्यासपीठावर लक्षावधी क्रिकेटरसिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा खास गौरव केला.

यशाचे श्रेय संघातील खेळाडूंना -गंभीर

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सात सामन्यांमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे ते बाद फेरीत पोहोचतील,

ईडन गार्डन्सवर महाजल्लोष

चुरशीच्या अंतिम मुकाबल्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर थरारक विजय मिळवत कोलकाता नाइट रायडर्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.

संघात उत्तम गोलंदाजांना समाविष्ट करण्याची युक्ती यशस्वी- गंभीर

‘आयपीएल’च्या या हंगामात खेळाडूंच्या लिलावावेळी संघात उत्तम गोलंदाजांचा समावेश करण्याचीबाब आमच्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’ ठरली असल्याचे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम…

पावसाचाच खेळ

आयपीएल म्हटलं की चौकार आणि षटकारांचा वर्षांव ठरलेला, पण सातव्या हंगामाच्या ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात पावसाचाच धुवाँधार खेळ पाहायला मिळाला.

सुपरहिट मुकाबला!

आयपीएलच्या सातव्या पर्वातील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ अशी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

युसूफचा ‘पठाणी हिसका’!

ईडन गार्डन्सवर युसूफ पठाणने आपल्या आक्रमक फलंदाजीने चौखूर फटकेबाजी करीत समस्त कोलकाता वासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

कोलकोताचे जीतबो रे

यंदाच्या हंगामात धडपडत सुरुवात करणाऱ्या कोलकाताने सूर गवसल्यानंतर मात्र दिमाखदार विजयांची मालिकाच सुरू केली आहे.

कोलकाताची टक्कर चेन्नईशी

कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सलग चार आणि एकंदर सहा विजयांनिशी आयपीएलच्या सातव्या मोसमात सध्या रुबाबात वावरत आहे. आता ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान…

संबंधित बातम्या