कोलकाता नाइट रायडर्स Photos

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. हा संघ पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहराचे प्रातिनिधित्व करतो. तेथील ईडन गार्डन्स हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शाहरुख खान, जूही चावला आणि जय मेहता (जूही चावलाचा पती) यांच्या या संघाची मालकी आहे. सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये सौरव गांगुली यांनी केकेआरचे नेतृत्त्व केले. २००८ ते २०१० या दोन वर्षांच्या कालावधीत संघाने समाधानकारक कामगिरी केली. पुढे २०११ मध्ये संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरकडे देण्यात आले. तेव्हा हा संघ प्लेऑफ्सपर्यंत पोहोचला होता. पुढच्या वर्षी म्हणजेच २०१२ मध्ये केकेआरच्या संघाने पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली.


२०१२ नंतर २०१४ मध्ये या संघाने आयपीएलचे विजेतेपद राखले. २०१४ पासून ते आत्तापर्यंत या संघाने चांगला खेळ करुन दाखवला आहे. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. २०२२ च्या हंगामामध्ये श्रेयस अय्यर हा केकेआरचा (KKR) कर्णधार होता. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार की नाही याबाबत चाहते साशंक आहेत. असे झाल्यास संघाची धुरा कोणाकडे देण्यात येईल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.


Read More
IPL 2024 Awards List
8 Photos
IPL 2024: विराट कोहलीपासून ते नवख्या नितीश रेड्डीपर्यंत हे खेळाडू ठरले मोठ्या पुरस्कारांचे मानकरी, एका क्लिकवर पाहा यादी

IPL 2024 Awards List: श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले आहे. यासह यंदाच्या आयपीएल…

Rinku Singh Performance in 2023 Updates in marathi
9 Photos
Year Ender 2023 : रिंकू सिंगसाठी २०२३ साल कसं होतं? कधी बॅटने तर कधी बॉलने केली दमदार कामगिरी, पाहा फोटो

Rinku Singh Performance in 2023 : रिंकू सिंगच्या रूपाने भारताला एक उत्कृष्ट फिनिशर मिळत असल्याचे दिसते, ज्याला मधल्या फळीत येऊन…

Venkatesh Iyer who scored a century in IPL 2023
9 Photos
Venkatesh Iyer Century: आईच्या सांगण्यावरून क्रिकेटर बनलेल्या व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२३ मध्ये झळकावले शतक, जाणून घ्या त्याचा प्रवास

Venkatesh Iyer CA to Cricketer Journey: व्यंकटेश अय्यर हा क्रिकेटपटू होण्यापूर्वी सीए होता, पण नंतर या खेळाडूने सीएपेक्षा क्रिकेट खेळणे…

Who is Rinku Singh
12 Photos
Rinku Singh: शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सच्या जबड्यातून विजय हिसकावणाऱ्या रिंकू सिंगची संघर्षमय कहाणी, घ्या जाणून

Who is Rinku Singh: आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात केकेआरने गुजरातचा ३ गडी राखून पराभव केला. या सामन्यात केकेआरसाठी…

ताज्या बातम्या