Page 15 of कोलकाता News

kolkata TET agitation
Kolkata: प. बंगाल आहे की हिटलरची जर्मनी? विरोधकांचं ममता बॅनर्जींवर टीकास्र

नोकरीच्या नियुक्ती पत्राची मागणी करणाऱ्या ५०० टीईटी पात्र उमेदवारांचं आंदोलन पोलिसांनी बळजबरीनं मोडून काढलं

Rahul Dravid's appointment to key committees in IPL, BCCI Annual General Meeting to decide
आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय

आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षकाबरोबरच ही सुद्धा जबाबदारी बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर टाकली.

gaming app scam ed raid
गेमिंग अ‍ॅप घोटाळा: ईडीकडून कोलकात्यात ६ ठिकाणी छापेमारी, कोट्यवधींची रक्कम जप्त

मोबाइल गेमिंग अ‍ॅप घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) कोलकात्यातील सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.

पश्चिम बंगाल; भाजपा पुन्हा एकदा मिथुन चक्रवर्ती यांना सक्रिय करण्याच्या प्रयत्नात

मिथुन यांचे भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात येणे म्हणजे बंगालच्या राजकारणात त्यांचे पुनरागमन झाले असे मानण्यात येत आहे.

Kolkata Congress
कोलकाता: मुर्शिदाबाद विद्यापीठाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव हा अधीर चौधरी यांना वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न

सध्याची चौधरी यांची भूमिका बघता आगामी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भवितव्याबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केली जात आहे.

Singer KK
कॉलेज फेस्टिवलसाठी लाखो रुपये खर्च करण्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार भडकले, खासदार डॉ. सौगता रॉय यांचा तृणमूल काँग्रेसला घरचा आहेर

प्रसिद्ध गायक के.के यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसवर मोठया प्रमाणात टीका केली जात आहे.

कोलकात्यात भाजपा नेत्याची आत्महत्या की घातपात? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

गेल्या आठवड्यात कोलकाता येथे भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता अर्जुन चौरसिया याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

AMIT SHAH
कोलकाता भाजपा कार्यकर्ता मृत्यू प्रकरणाची अमित शाह यांनी घेतली दखल, केली ‘ही’ मोठी मागणी

कोलकाता येथील चितपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

Chinese Kali Mandir: काली मातेच्या ‘या’ मंदिरात प्रसाद म्हणून दिले जातात नूडल्स; जाणून घ्या यामागचं रंजक कारण

कोलकात्यातील टांगरा भागात एक ‘चीनी काली मंदिर’ आहे. रस्त्यावर वसलेले हे मंदिर तिबेटी शैलीचे आहे.

ताज्या बातम्या