Page 5 of कोलकाता News

uddhav thackeray on president deoupadi murmu kolkata doctor rape case
Droupadi Murmu: “राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली चिंता ‘त्या’च योजनेचा भाग दिसतो”, ठाकरे गटाचा दावा; भाजपा सरकारला केलं लक्ष्य!

“सरकारचे ‘लक्ष्य’ प. बंगाल सरकार असल्याने राष्ट्रपती भवनाने प. बंगालातील एका घटनेवर चिंता व्यक्त केली”!

Kolkata Rape-Murder News
Kolkata Rape-Murder : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपीच्या वकील म्हणून नियुक्त झालेल्या महिला वकील कोण?

कोलकाता येथील डॉक्टवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणी आता आरोपीचं वकीलपत्र एका महिलेने घेतलं आहे.

president droupadi murmu
President Droupadi Murmu : “बस आता खूप झालं”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संतप्त प्रतिक्रिया; ‘या’ मुद्द्यावर केलं भाष्य!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. कोलकाता येथील घटना धक्कादायक आणि हताश करणारी आहे, असेही त्या…

Kolkata Doctor Rape and Murder Sex Workers Said This About Incident
Kolkata Rape and Murder : “सोनागाछीला येऊन तुमची शारिरीक भूक भागवा, पण बलात्कार..”; कोलकात्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांचं आवाहन

कोलकाता या ठिकाणी असलेल्या आर. जी. कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा…

Kolkata Doctor Case March to Nabanna by Chhatra Samaj
Kolkata Doctor Case : काय आहे पश्चिमबंग छात्र समाज? नबन्नावरील मोर्चाआड विद्यार्थी संघटनेकडून कोलकात्यात हिंसाचार?

Kolkata Doctor Case March to Nabanna : पश्चिमबंग छात्र समाजने काढलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतलं आहे.

Woman Doctor Doctor Attacked
Female Doctor Attacked : केस ओढले, बेडवर डोकं आपटलं, महिला डॉक्टरवर रुग्णाचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर एका रुग्णाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर…

Kolkata Nabanna March Updates Today| Nabanna March Kolkata Doctor Sexual Abuse and Murder Case
Nabanna March Kolkata : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधातील आंदोलन चिघळले, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर!

Nabanna Abhijan Updates | कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा या मागणीकरता सचिवालयात…

News About Sunjoy Roy
Kolkata Rape and Murder : ‘संजय रॉयने डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येआधी गर्लफ्रेंडला मागितले न्यूड फोटो आणि..’, काय माहिती आली समोर?

कोलकाता येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने सगळा देश हादरला आहे, या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Rape Case : “सेमिनार हॉलमध्ये ती आधीच…” पॉलिग्राफ चाचणीत संजय रॉयने काय सांगितलं?

Karnatak Rape Case | रविवारी तुरुंगातच संजय रॉय याची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली. यावेळी तो अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होता.

Sandeep Ghosh CBI
Kolkata Rape Case : कोलकात्यातील आर. जी. कर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड; गैरव्यवहारप्रकरणी होणार चौकशी!

Kolkata Rape Case | उच्च न्यायालयाने यापूर्वी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला होता आणि आता भ्रष्टाचाराचा तपासही…

ताज्या बातम्या