Kolkata RG Kar Doctor Case
Kolkata RG Kar Doctor Case : “संजय रॉयला जामीन द्यायचा का?”, सुनावणीवेळी वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने सीबीआयला फटकारलं

कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

Kolkata rape case
Kolkata Rape Case : “माझी लेक म्हणायची…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईचं भावुक करणारं पत्र

Kolkata Rape Case investigation update : मृत डॉक्टर तरुणीच्या आईने शिक्षक दिनानिमित्त पत्र लिहिलं आहे.

RG Kar Medical College Sandip Ghosh
Kolkata Rape Case : “कोलकाता बलात्कार प्रकरण घडल्यानंतर रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे आदेश”, भाजपाच्या दाव्यामुळे खळबळ

Kolkata Rape Case : ९ ऑगस्ट रोजी बलात्कार आणि हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतरही १० ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे आदेश देण्यात…

Kolkata Rape Case News
TMC : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जी गटाचे खासदार अभिषेक बॅनर्जींशी मतभेद? पक्षात दोन गटांची वेगळी मतं!

कोलकाता येथील निषेध आंदोलनं अद्याप थांबलेली नाहीत, आता तृणमूलमध्येच दोन मतप्रवाह तयार झाल्याची चर्चा आहे.

Kohli demand death penalty for Kolkata rape-murder accused fact check
Kolkata Rape Murder Case : “बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे” विराट कोहलीची मागणी? ऐका खऱ्या Video तील वाक्य

kolkata rape murder case virat kohli statement fact check : विराट कोहलीने व्हायरल व्हिडीओमध्ये खरंच कोलकत्ता डॉक्टर प्रकरणातील बलात्काऱ्यांना फाशी…

Kolkata Doctor Case
Kolkata Doctor Case : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात पीडितेच्या पालकांचा पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाले, “आम्हाला पैशांची ऑफर दिली, पण…”

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात पीडितेच्या पालकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

girl molested in kolkata
राज्यात महिला अत्याचारविरोधी कायदा पारित होत असतानाच कोलकात्यात महिलेचा विनयभंग; दोघांना अटक

कोलकाता येथीलपंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

aparajita bill west bengal
बलात्काराच्या दोषींना थेट फाशी; पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर झालेले अपराजिता विधेयक काय आहे? राज्यं राष्ट्रीय कायद्यात बदल करू शकतात का? प्रीमियम स्टोरी

West Bengal Aparajita Bill मंगळवारी (३ सप्टेंबर) राज्य विधानसभेत सादर केलेले अपराजिता वूमन अॅण्ड चाइल्ड बिल (पश्चिम बंगाल गुन्हेगारी प्रतिबंध…

Sandip Ghosh RG Kar Medical College
Kolkata Rape Case : “आर. जी. कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग”, सीबीआयचा न्यायालयात दावा!

Kolkata Rape Case : विशेष न्यायालयात संदीप घोषच्या आरोपांवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने त्याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

The draft states that other convicts of rape and gangrape would receive a life sentence lasting for the “rest of their natural lives”.
Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; ममता बॅनर्जी सरकारचं नवं विधेयक मंजूर

कोलकाता येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सगळा देश हादरला, आता पश्चिम बंगाल सरकारने नवं विधेयक आणलं आहे.

RG Kar Medical College and Hospital Principal Dr Sandeep Ghosh arrested by CBI on charges of financial irregularities
‘आर. जी. कर’च्या माजी प्राचार्यांना अटक

आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना सीबीआयने सोमवारी आर्थिक अनियमिततांच्या आरोपाखाली अटक केली.

sanjay roy kolkata doctor rape & murder accused
Kolkata Doctor Rape Case: मुख्य आरोपी संजय रॉयचा निर्दोष असल्याचा दावा; वकिलांना म्हणाला, “मी…”

Kolkata Doctor Rape Case: आरोपी संजय रॉयचा वकिलांशी बोलताना निर्दोषत्वाचा दावा, पॉलिग्राफ चाचणीतील उत्तरांचा पुनरुच्चार

संबंधित बातम्या