कोकण

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
climate change coconut production
Coconut :निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे कोकणात नारळाचे उत्पादन घटले, मागणी वाढल्याने नारळाने ‘चाळीसी’ गाठली

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीमध्ये सुमारे चार लाख नारळ नगांचे उत्पादन होत आहे. मात्र, विविध कारणांसाठी २० ते २२ लाख नारळ नगांची…

konkan cashew nuts producers
कोकणातील काजूला हमीभाव हवा, शासनाच्या आयात धोरणाचा कोकणातील काजू बागायतदारांना फटका

कोकणात १ लाख ७६ हेक्टर लागवड क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र आहे. दरवर्षी साधारणपणे २ लाख ९८ हजार ६२४ मेट्रीक टन काजूचे…

Konkan mangoes farm news in marathi
कोकणात कमी कष्टांत उत्तम आंबे, फणस, काजू, कोकम शक्य!

कोकणात शेती फायदेशीर ठरत नाही, असा तक्रारीचा सूर लावण्यापेक्षा बागायतीच्या किफायतशीर पद्धती शिकून घेणे आणि सहकारातून पुढे जाणे सहज शक्य…

Anganewadi Jatra 2025 Special Trains timetable
Anganewadi Jatra 2025 : आंगणेवाडीच्या यात्रेसाठी धावणार कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Anganewadi Jatra 2025 Special Trains : आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेसाठी कोकण रेल्वेने मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून विशेष ट्रेन्सची घोषणा…

uddhav Thackeray konkan loksatta news
कोकणात ठाकरे गटाला फुटीचे ग्रहण

भाजप नेते नारायण राणे यांच्यापासून सुरु झालेली शिवसेना ठाकरे पक्षातील गळती माजी आमदार राजन साळवी यांच्यापर्यंत येऊन सध्या थांबली आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : राजन साळवींपाठोपाठ भास्कर जाधवही नाराज? खंत व्यक्त करत म्हणाले, “माझ्या क्षमतेप्रमाणे…”

राजन साळवींच्या निमित्ताने कोकणातील एक भाग शिंदेंच्या गोटात गेलेला असताना आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा आहेत.…

aarya jadhao not attending ankita walawalkar kunal bhagat wedding
कोकण हार्टेड गर्लने निमंत्रण दिलं, पण आर्या जाधव लग्नाला गेली नाही; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बिग बॉसमध्ये असताना…”

Aarya Jadhao Video About Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding : आर्या जाधव अंकिता- कुणालच्या लग्नाला का जाणार नाही? जाणून घ्या…

kokan railway
विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची ‘हरित रेल्वे’ म्हणून ओळख; विद्युतीकरणाने दरवर्षी १९० कोटी रुपयांचा नफा

विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे हरित रेल्वे म्हणून ओळखली जात आहे. विद्युतीकरणाने डिझेलच्या खर्चात दर वर्षी १९० कोटी रुपयांची बचत होत असल्याचे…

Amravati konkan special train
गडकिल्ले बघायचेय? मग ६ फेब्रुवारीला तयार रहा; अमरावतीहून विशेष…

धारातीर्थ गडकोट मोहिमेच्या निमित्ताने कोकणात थेट जाऊन किल्ले बघण्याची अमरावतीकर पर्यटकांना संधी मिळाली आहे.

Maharashtra Assembly Election , Konkan ,
विधानसभेतील पराभवानंतर कोकणात उद्धव ठाकरे गटाला गळती

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणात मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरली. या पराभवानंतर आता पक्षाला मोठी गळती लागल्याचे…

Zero response for 713 houses out of 2264 houses of MHADA Konkan Board
म्हाडा कोकण मंडळाच्या घराकडे इच्छुकांची पाठ, २२६४ घरांपैकी ७१३ घरांना शून्य प्रतिसाद

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी ५ फेब्रुवारीला ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढली जाणार आहे.

संबंधित बातम्या