Page 2 of कोकण रेल्वे News

कोकणातून मुंबईत येणाऱ्या रेल्वेगाड्या २८ फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत.

विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे हरित रेल्वे म्हणून ओळखली जात आहे. विद्युतीकरणाने डिझेलच्या खर्चात दर वर्षी १९० कोटी रुपयांची बचत होत असल्याचे…

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला असून दोन्ही रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढले आहेत.

मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी – मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान मोठा ब्लाॅक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या…

कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावर ‘पॅसेंजर लूप लाईन ३’ कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होईल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार…

कोकण रेल्वे मार्गावरील आडवली येथे ओहरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून यामार्गावरील अनेक गाड्यांना याचा फटका…

दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.

कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेसला फटका बसला आहे. या गाड्या ३१ जानेवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच…

कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून गाडी क्रमांक ०११३९ नागपूर – मडगाव आणि गाडी…

नाताळच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील पर्यटनस्थळी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतोकोकण रेल्वेवर दुहेरीकरण करण्याची चर्चा होत होती कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती…