वांद्रे टर्मिनसहून पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी गाडय़ा हव्यात, ही पश्चिम उपनगरांतील चाकरमान्यांची मागणी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दृष्टीने मात्र अव्यवहार्य आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेतर्फे ९० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित गाड्या सोडण्यात…
कोकणातल्या प्रवाशांचे वातानुकूलित डबलडेकर गाडीतून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ही वातानुकूलित डबलडेकर गाडी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला…
कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सीबीडी येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉइज युनियनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोर्चा काढण्यात…
दिवा- सावंतवाडी पॅसेंजर घसरल्यामुळे रविवार सकाळपासून विस्कळीत झालेली कोकण रेल्वेसेवा १९ तासांच्या अथक दुरुस्तीनंतर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र…