कोकण News

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
Konkan , Industrial Pollution, Chemical factories,
‘कोकण पदयात्रा’ कशासाठी?

देशाच्या पश्चिमेकडून पूर्व किनाऱ्यापर्यंतचा १८०० किलोमीटरचा प्रवास पायी करणारा आशुतोष जोशी आता पर्यावरण जागृतीसाठी कोकणात अलिबागपासून सावंतवाडीपर्यंत चालत निघाला आहे….

Anganewadi Bharadi Devi Jatra celebrations with traditional rituals and vibrant festivities.
Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, ‘या’ दिवशी सुरू होणार उत्सव

Anganewadi Bharadi Devi Jatra 2025 : आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी जत्रेत लाखो भाविक उपस्थिती लावत…

insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय

कोकणात आंबा व काजू लागवडीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. कोकणातील हापूस आंबा देश परदेशात जात असतो. अशा कोकणातील आंबा…

Ahmedabad-Thivi Special Train, Konkan Railway route ,
कोकण रेल्वेमार्गावरून अहमदाबाद-थिवि विशेष रेल्वेगाडी

लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त्याने अनेकजण कोकणात फिरायला जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष अहमदाबाद-थिवि रेल्वेगाडी चालविण्यात येणार…

devgad hapus latest marathi news
देवगड हापूस आंबा मार्केटमध्ये पोहोचला, दोन डझनला पाच हजार रुपये

देवगड हापूसच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे.

uddhav thackeray konkan
कोकणातील ढासळलेले गड सावरण्याचे उद्धव ठाकरेंपुढे मोठे आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन ती कोकणात मोठ्या प्रमाणावर रुजविली. कोकण म्हटले की, ठाकरे यांची शिवसेना तळागाळात…

Konkan Oil Refinery News
महायुतीची सत्ता स्थापनेच्या गडबडीत कोकणातील मोठा प्रकल्प गुजरात, आंध्रला जाण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या हालचाली सुरू

Maharashtra loses oil refineries project: राज्यात सत्तास्थापनेची गडबड सुरू असताना कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये हलविण्याची शक्यता…

Maharashtra vidhan sabha result
ठाणे, कोकण: कोकण ‘किनाऱ्या’वर लाट

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात पडझड होत असताना महायुतीमागे उभ्या राहणाऱ्या कोकण पट्टीने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश तिच्या पारड्यात टाकले आहे.

konkan vidhan sabha result
कोकण: कोकण, ठाण्यात महायुतीचे वर्चस्व, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत शिंदे गट वरचढ

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही कोकणात महायुतीने निर्विवाद वर्चस्व कायम राखले. १५ पैकी १४ जागा जिंकून महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का…

konkan Voting Issues
मतदानाचे मुद्दे : कोकण; घराणेशाहीचा मुद्दा प्रभावी

कोकणातल्या निवडणुका या आजवर पक्षनिष्ठा आणि संघटन यावर लढल्या गेल्या. त्यामुळे कोकणात कमी खर्चात निवडणुका पार पडतात, असा आजवरचा इतिहास…

konkan vidhan sabha voter turnout
कोकणात सुमारे टक्के ७० टक्के मतदान; मतदान प्रक्रिया शांततेत, चाकरमान्यांची मतदानाला हजेरी

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १५ जागांसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली.