भास्कर जाधवांच्या नियुक्तीमुळे रामदास कदम सक्रिय

मागील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय विजनवासात गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम कोकणच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

‘ताण’ देणारा पाऊस

कोकण हे पावसाळ्यासाठी महाराष्ट्राचं प्रवेशद्वार. इथे पाऊस कोसळतो. पण गेली काही वर्षे इथेही त्याचं येणं बेभरवशाचं झालं आहे. रोपं वरती…

कोकणात एसटीची लक्झरीच धावणार

पर्यटकांसाठी कोकणात आलिशान व्हॉल्वो बसेस सुरू करण्याची योजना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने अखेर बासनात गुंडाळली असून कोकणातील नागमोडय़ा आणि अरूंद…

भाजपची नूतन कार्यकारिणी कोकणावर अन्याय करणारी

सर्व विभागांना सामावून घेऊन प्रादेशिक समतोल साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नूतन प्रदेश कार्यकारिणीतून कोकणाला पूर्णत: डावलण्यात आल्याने ‘ही कसली समतोल…

लढा, चळवळी आणि आंदोलनं

रायगड जिल्ह्य़ात पहिली घरठाणाची चळवळ उभारून पेण तालुक्यातील दर्गावाडी येथील महिलांच्या नावाने सात-बाराचे उतारे करणाऱ्या, ज्यांचा नंतर महाराष्ट्रातल्या ७६ लाख…

कोकणात पुन्हा शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी सज्ज व्हा

तुमचे प्रेम व ताकदीवर कोकणात पुन्हा शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी सर्वानी सज्ज व्हावे. कोकणाच्या मुळावर आलेल्यांना मुळासकट उखडून टाकण्याचे आवाहन शिवसेना…

पर्यटन – कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा

उन्हाळी सुट्टीचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. गोव्यापेक्षा आर्थिकदृष्टय़ा परवडणारं आणि कौटुंबिक पर्यटनासाठी शांत व सुरक्षित परिसर म्हणून कोकणात हापूस…

मुंबई-कोकण: अर्थ उमगले संकल्पांचे..

‘जेमतेम शिलकी’चा सन २०१३-१४ या वर्षांचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात २० मार्चला मांडला, पण काय स्वस्त…

कोकणात पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांची गरज

निसर्गरम्य कोकणात पर्यटनाला भरपूर वाव असला तरी हे क्षेत्र योग्य प्रकारे विकसित होण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असल्याची सूचना या क्षेत्राशी…

राज्यपाल शुक्रवारी कोकण दौऱ्यावर

महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन येत्या शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) कोकण दौऱ्यावर येत असून दापोली आणि रत्नागिरी येथील विविध प्रकल्पांची पाहणी करणार…

कोकणच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री

कोकणच्या विकासात गाडगीळ अहवालाने होणारे अडथळे दूर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून, कोकणातील मच्छीमारांना डिझेल दरवाढीचा बसणारा फटका केंद्रीय अर्थमंत्री…

सुरक्षित कौटुंबिक पर्यटनासाठी कोकणाला जास्त पसंती

गेल्या काही वर्षांत कोकणात पर्यटकांचा ओघ वाढता असून सुरक्षित कौटुंबिक पर्यटनासाठी कोकणाला जास्त पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे.…

संबंधित बातम्या