कोकण Photos

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
Shivsena UBT Pune Protest, Sushma Andhare On Narayan Rane
11 Photos
Shivsena UBT Pune Protest : नारायण राणेंना अटक करा, शिवसेना उबाठाची मागणी; पुण्यात आंदोलन, नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या…

Shivsena UBT Pune Protest : काही दिवसांआधी सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर झालेल्या कालच्या प्रकरणानंतर राणेंच्या अटकेची…

uddhav thackeray
9 Photos
“… तर गुंडगिरीला मत” उद्धव ठाकरेंची कणकवलीत तुफान फटकेबाजी; मोदींना टोला तर भाजपावर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेतून भाजपा उमेदवार नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे.

rane vs thackeray
10 Photos
Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जाण्याआधीच काय दिला इशारा?

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील टोकाचे वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत, अशातच आता हा नवा वाद उभा राहताना दिसत आहे.

narayan rane vs vinayak raut
10 Photos
Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत सामना; कोण मारणार बाजी?

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा महायुतीत भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

nikhil bane family trip
12 Photos
Photos: गावाकडचे कौलारू घर, कुटुंब, समुद्रकिनारा अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची कोकणात फॅमिली ट्रिप

गावाकडचं कौलारू घर, कोकणातील समुद्रकिनारा अन् निखिल बनेची फॅमिली ट्रिप