कोकण Videos

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
A huge crowd of people from Mumbai thane going to Kokan for Ganeshotsav gathered at Diva railway station today
Konkan Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची तोबा गर्दी; गाडीत पाय ठेवायलाही जागा नाही

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी आज दिवा रेल्वे स्थानकात झाली होती. सकाळी ६.२०ची दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासीयांनी…

Sanjay Raut gave a reaction on the fight between shivsena thackeray group and bjp supporters over chhatrapati shivaji maharaj statue collapsed at malvan fort
Sanjay Raut: “भाजपाच्या गुडांनी…”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी…

Ravindra Chavan Vs Ramdas Kadam Controversy Over Mumbai Goa Highway Ashish Shelar Pravin Darekar Responds Danve Calls Minister Chavan Fraud
Ramdas Kadam Vs Ravindra Chavan: मुंबई- गोवा मार्गामुळे महायुतीत फूट? नेमकं प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रविवारी ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केले.…

Stand Up Comedian Munawar Farukhi apologies Konkani People Viral Video
Munawar Farukhi apologies on Viral Video: कोकणकरांचा अपमान; मुन्नवरने शेअर केला नवा व्हिडीओ

स्टॅन्ड अप कॉमेडियन मुन्नवर फारुकीने त्याच्या शोमध्ये कोकणी माणसांबद्दल केलेल्या एका विधानामुळे त्याच्या सोशल मीडियावर टीकेचा भडीमार होत होता. त्यानंतर…

loksatta team konkan trip know the history of shri keshavraj mandir at harnai dapoli
History of Keshavraj Mandir: हर्णैजवळील श्री केशवराज मंदिराचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

लोकसत्ताच्या पावसाळी सहलीसाठी आम्ही ३० जण गेलो होतो दापोली येथील प्राचीन श्री केशवराज मंदिराला भेट देण्यासाठी. सहल लोकसत्ताची असल्याने आम्ही…

gharat ganpati marathi movie ashwini bhave ajinkya deo reunite in movie the after 25 years
Digital Adda: कोकणातील कुटुंब, मतभेद अन्…; ‘घरत गणपती’ चित्रपटातील कलाकारांशी दिलखुलास गप्पा

कोकणी माणसाचं अन् गणेशोत्सवाचं एक अजोड नातं असतं. गणपतीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र जमतं. ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट…

Anil Parbas victory in graduate elections Anil parab gave a first reaction
Anil Parab won Graduate Constituency: पदवीधर निवडणुकीत अनिल परबांचा विजय, दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना ठाकरे…

Yellow alert issued in this area including Konkan Mansoon Update
Monsoon Updates: राज्यात मेघगर्जनेसह पाऊस; शेतकऱ्यांनी पेरणी करण्याआधी ‘हे’ लक्षात घ्यावं

पुढील तीन-चार दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन चार…

कोकण पदवीधर निवडणूक: अर्ज भरण्यासाठी आलेल्या भाजपा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
कोकण पदवीधर निवडणूक: अर्ज भरण्यासाठी आलेल्या भाजपा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

कोकण पदवीधर निवडणूक: अर्ज भरण्यासाठी आलेल्या भाजपा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

BJP Narayan Rane Reaction After Victory Konkan Lok sabha Constituency
Narayan Rane on Results: कोकणात कमळ फुललं, नारायण राणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट ८ जागांवर…

Victory of Narayan Rane in Konkan Loksabha Constituency
Nitesh Rane and Nilesh Rane: कोकणात नारायण राणेंचा विजय, नितेश आणि निलेश राणेंनी केला जल्लोष

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजापाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी झाले आहेत. राणेंविरोधात विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे या अटीतटीच्या लढतीकडे…