Page 7 of क्रांती रेडकर News

kranto redkar on nawab malik
“ज्यांना वाटत असेल की हे गरीब बिचारे…”, क्रांती रेडकरनं राज्यपालांच्या भेटीनंतर साधला निशाणा!

क्रांती रेडकरनं राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

kranti redkar
“इथून पुढे मी….”, नवाब मलिकांच्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकरची संतप्त प्रतिक्रिया!

समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं नवाब मलिक यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करणारं सूचक ट्वीट केलं आहे.

किरीट सोमय्यांनी मागितली समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांची माफी; म्हणाले “ठाकरे सरकारच्या….”

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची माफी मागितलीय.

Nikah Nama of the first marriage of Sameer Dawood Wankhede
“मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला कारण…”, नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले…

आता स्वतः समीर वानखेडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मुस्लीम पद्धतीने विवाह का केला याचं कारणही…

“जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा …” अभिनेत्री क्रांती रेडकरला पाठिंबा देत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय.