क्रीडा News
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामन्याच्या दुसऱ्या डावात हा प्रकार घडला.
१३२ वर्षांचा इतिहास असलेल्या लिस्टर सिटीने पहिल्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले होते.
प्रो कबड्डी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यांमध्ये हॉकी इंडिया लीग दबून गेली.
चौसष्ट घरांच्या साम्राज्यात सर्वोच्च पदाचा मान पटकावण्यासाठी ३२ प्याद्यांमध्ये रंगणारे घमासान युद्ध.
ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत लक्षणीय कामगिरी करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते.
टेबल टेनिस हा खेळ अलीकडे काहीसा महागडा खेळ झाला असला तरी आपल्या देशात त्याची लोकप्रियता भरपूर आहे.