Page 6 of क्रीडा News
चेन्नई खुली टेनिस स्पर्धा अर्थात भारतातील एकमेव एटीपी दर्जाच्या स्पर्धेला यंदा मारिन चिलिच आणि स्टॅनिस्लॉस वॉवरिन्का सहभागी होणार आहेत. जागतिक…
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. दुखापतीमुळे आपण…
विजयासाठीच्या १९३ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची अवस्था ८ बाद ७५ अशी झाली. ४३ धावांची आघाडी मिळालेल्या तामिळनाडूला दुसऱ्या डावात १४९…
भारत आणि इंग्लंड यांच्यात २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा…
हॉकी इंडिया लीगशी करारबद्ध झालेल्या ९१ विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश सर्वाधिक आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या संघातील १६ खेळाडूंसह…
पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जल्लोषात विजय साकारण्याचे भारताचे स्वप्न चौथ्या दिवसअखेर तरी अधांतरी आहे. इंग्लंडने डावाने पराभव टाळला आहे.
गोलंदाज म्हणजे कामगार असतो आणि फलंदाज म्हणजे अधिकारी. त्यामुळेच अनेक तरुण मंडळी गोलंदाज होण्यापेक्षा फलंदाज होण्यात धन्यता मानतात, असे मत…
तुफान फॉर्मात असणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या कामगिरीत सातत्य राखले असून त्याने साकारलेल्या दोन गोल्सच्या बळावर बार्सिलोनाने झारागोझावर ३-१ असा विजय…
तामिळनाडूच्या २७६ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी आणि फिरकीपटू मलोलान रंगराजन यांच्या गोलंदाजीने महाराष्ट्राच्या फलंदाजांना पुरते निष्प्रभ…
भारताने आर्यलडचा २-१ असा पराभव करून फ्रान्स येथे झालेल्या डब्ल्यूएसएफ जागतिक महिला सांघिक स्क्वॉश स्पर्धेत पाचवे स्थान प्राप्त केले.
अमेरिकन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत पोल पोझिशन पटकावून रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेल याने सलग तिसऱ्या जगज्जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यांना वृत्तांकन करताना रोखल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)…