Page 3 of क्रिती सेनॉन News

adipurush
प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’ पाहावा म्हणून क्रिती सेनॉनची धडपड, आता शालेय विद्यार्थ्यांना दाखवणार हा चित्रपट

प्रभास आणि सैफ अली खान चित्रपटावर होणाऱ्या टीकेबद्दल मौन बाळगून आहे. परंतु क्रिती सेनॉन या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.

kriti shawl
‘आदिपुरुष’मधील सीतेचा शाही थाट! प्रीमियर शोला परिधान केली रामायणाचं नक्षीकाम केलेली पश्मीना शाल, किंमत तब्बल…

क्रितीने ड्रेसवर घेतलेल्या या पश्मीना शालीची जी किंमत आहे त्यात एक आलिशान गाडी खरेदी करता येईल.

bollywood actress kriti sanon reacts on adipurush controversy
‘आदिपुरुष’च्या ट्रोलर्सला क्रिती सेनॉनने दिले सडेतोड उत्तर; पोस्ट शेअर करीत म्हणाली, “माझे लक्ष फक्त टाळ्यांचा आवाज अन्…”

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादादरम्यान अभिनेत्री क्रिती सेनॉनने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

om-raut
“‘आदिपुरुष’ हा ओम राऊतच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट…,” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची दिग्दर्शकावर जोरदार टीका, नाराजी व्यक्त करत म्हणाला…

‘आदिपुरुष’ प्रदर्शित होण्यापूर्वी तो या चित्रपटाचं कौतुक करत होता. पण हा चित्रपट पाहिल्यावर त्याने यू-टर्न घेतला.

kriti sanon to star in new romantic film
‘आदिपुरुष’नंतर क्रिती सेनॉन दिसणार रोमॅंटिक भूमिकेत, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या रोमॅंटिक चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात; प्रदर्शनाची तारीख जाहीर

devdatta
“मारुतीरायाचा आणि आपल्या रामाचा अपमान…,” देवदत्त नागेवर नेटकरी नाराज, म्हणाले, “तुम्हाला वाटलं नाही का की…”

देवदत्त नागेने केलेली पोस्ट नेटकऱ्यांना आवडली नाही आणि त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

adipurush sonali
तेजस्विनी पंडितपाठोपाठ ‘आदिपुरुष’मध्ये आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची भूमिका, पोस्ट शेअर करत म्हणाली…

आतापर्यंत फक्त देवदत्त नागे हा मराठी अभिनेता या चित्रपटात दिसणार हे प्रेक्षकांना माहीत होतं. पण आता या चित्रपटात आणखीही काही…

prasad sutar
‘या’ डिझायनरने केलीये ‘आदिपुरुष’मधील वादग्रस्त VFX ची निर्मिती, चित्रपटासाठी स्वतःच्याच कंपनीपासून झाला दूर

‘आदिपुरुष’ चित्रपटातील VFX वरून मोठा वाद निर्माण झाला होता. नेटकऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना धारेवर धरलं होतं.