devdatta
“मारुतीरायाचा आणि आपल्या रामाचा अपमान…,” देवदत्त नागेवर नेटकरी नाराज, म्हणाले, “तुम्हाला वाटलं नाही का की…”

देवदत्त नागेने केलेली पोस्ट नेटकऱ्यांना आवडली नाही आणि त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

adipurush sonali
तेजस्विनी पंडितपाठोपाठ ‘आदिपुरुष’मध्ये आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची भूमिका, पोस्ट शेअर करत म्हणाली…

आतापर्यंत फक्त देवदत्त नागे हा मराठी अभिनेता या चित्रपटात दिसणार हे प्रेक्षकांना माहीत होतं. पण आता या चित्रपटात आणखीही काही…

prasad sutar
‘या’ डिझायनरने केलीये ‘आदिपुरुष’मधील वादग्रस्त VFX ची निर्मिती, चित्रपटासाठी स्वतःच्याच कंपनीपासून झाला दूर

‘आदिपुरुष’ चित्रपटातील VFX वरून मोठा वाद निर्माण झाला होता. नेटकऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना धारेवर धरलं होतं.

adipurush
“चित्रपटात गोरिला का दाखवलेत…,” ‘आदिपुरुष’वर नेटकऱ्यांची जोरदार टीका, म्हणाले, “धर्माचं नाव…”

हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची काहीशी निराशा झाल्याचं चित्र दिसत आहे.

netizens slam om raut adipurush
“रावण अली खिलजी, प्रभू येशू, उर्फी जावेद अन्…”, ‘आदिपुरुष’ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “ओम राऊत तू…”

‘आदिपुरुष’ पाहून नेटकरी दिग्दर्शक ओम राऊतवर नाराज, सडकून टीका करत म्हणाले…

sunny singh
“पहिल्या दिवसापासूनच प्रभास मला…,” ‘आदिपुरुष’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सनी सिंगने केलेलं वक्तव्य चर्चेत

सनी सिंगने प्रभास सेटवर त्याच्याबरोबर कसा वागायचा, याचा खुलाचा केला आहे.

om raut (2)
12 Photos
फक्त एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन अन् नंतर थेट बॉलीवूडमध्ये झेप; जाणून घ्या ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतबद्दल…

ओम राऊतचं दिग्दर्शन असलेला तिसराच चित्रपट हा ७०० कोटींचं बजेट असलेला आहे.

kriti-sanon-and-prabhas
“त्याच्या शिवाय मी…” डेटिंगच्या चर्चा दरम्यान क्रितीने व्यक्त केल्या प्रभासबद्दलच्या भावना, अभिनेता झाला लाजून चूर

प्रभास आणि क्रिती ही दोघं एकमेकांना डेट करत आहेत अशा गेले अनेक दिवस चर्चा रंगल्या आहेत.

adipurush
आता होणार ‘आदिपुरुष’च्या तिकीटांच्या किंमतीत वाढ, अधिकची रक्कम मोजायची नसेल तर ‘हा’ आहे पर्याय

आतापर्यंत या चित्रपटाची अनेक तिकीटं प्रेक्षकांना मोफत वाटण्यात आली. पण आता या तिकीटांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे.

adipurush
हनुमानाच्या बाजूला बसून ‘आदिपुरुष’ पाहण्यासाठी मोजावी लागणार अधिक किंमत? जाणून घ्या काय असेल तिकिटाची किंमत

या चित्रपटाच्या प्रत्येक शो दरम्यान एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय दिग्दर्शक ओम राऊतने जाहीर केला होता.

संबंधित बातम्या