Page 2 of कुलभूषण जाधव News

जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटू दिले नाही

पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांसमोर व्हिडिओ जाहीर

भारताचे हेर असलेले कुलभूषण यांनी विशिष्ट कारणासाठी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता.

असिम बाजवा आणि पाकिस्तानचे माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी एका पत्रकार परिषदेत ध्वनीचित्रफित प्रसारित केली

जाधव हे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय नागरिक आहेत व त्यांच्या मदतीसाठी दूतावासामार्फत संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यांनी नौदलातून मुदतीपूर्वीच निवृत्ती घेतलेली आहे.