कुलदीप यादव News

कुलदीप यादव हा सध्या भारतीय संघामध्ये असणारा एकमेव चायनामॅन गोलंदाज आहे. १४ डिसेंबर १९९४ रोजी त्याचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. २०१४ मध्ये अंडर १९ क्रिकेट विश्वचषकामध्ये त्याचा समावेश करण्याक आला होता. विश्वचषक स्पर्धेमध्ये स्कॉटलंड संघाविरुद्ध हॅटट्रीक घेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१७ मध्ये त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या प्रकारांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. त्याआधी ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, परंतु एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल २०१२ मध्ये तो मुंबईच्या संघामध्ये होता. त्यानंतर २०१४ पासून त्याने कोलकाता संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०२२ मध्ये दिल्लीने बोली लावत त्याला संघामध्ये घेतले. कोलकातामध्ये असताना एका हंगामासाठी त्याला एकाही सामन्यामध्ये सहभागी न केल्याचे त्याने सांगितले होते. सध्या कुलदीप भारतीय संघाचा भाग आहे. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या गोलंदाजांच्या जोडीला कुलचा असे म्हटले जाते.


Read More
Kuldeep Yadav hits back at troll after getting abused on X
Kuldeep Yadav : ‘इतकं सुंदर लिहिण्यासाठी पैसे मिळाले की काही वैयक्तिक वैमनस्य…’, शिवीगाळ करणाऱ्याला कुलदीप यादवचे चोख प्रत्युत्तर

Kuldeep Yadav X Post : कुलदीप यादवने सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्या युजरला अतिशय चपखलपणे धडा शिकवला. भारतीय फिरकीपटूने दिलेले चोख…

IPL 2025 DC Retention Team Players List
DC IPL 2025 Retention: ऋषभ पंत दिल्लीच्या ताफ्यातून रिलीज, अक्षर पटेलला मोठी रक्कम

IPL 2025 Retention DC Team Players: आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करू शकतात,…

IND vs NZ New Zealand break 12-year record with 356 Runs lead Bengaluru Test
IND vs NZ: न्यूझीलंड संघ भारतावर पडला भारी, १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाने भारताविरुद्ध घेतली एवढी मोठी आघाडी

India vs New Zealand 1st Test: न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी करत भारतीय संघावर दबाव आणला आणि मोठी धावसंख्या…

India Playing 11 Might Change for India vs Bangladesh Kanpur Test Kuldeep Yadav Yash Dayal to Get Chance IND vs BAN
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात दोन मोठे बदल, कानपूरच्या खेळाडूचे होणार पुनरागमन, वाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND vs BAN 2nd Test: कानपूर येथे भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची…

Kuldeep Yadav Marriage
कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला… प्रीमियम स्टोरी

Kuldeep Yadav: टी-२० विश्वचषक विजेत्या संघाच्या कुलदीप यादवने त्याच्या लग्नाविषयी एक मोठा खुलासा केला आहे. कुलदीप कोणत्या बॉलीवुड अभिनेत्रीबरोबर लग्न…

Kuldeep Yadav Talks To Modi Video
“तुझी हिंमत कशी झाली?”, कुलदीप यादवला मोदींचा थेट प्रश्न; रोहित शर्माची तक्रार करत गोलंदाजानेही दिलं स्पष्ट उत्तर, पाहा Video

PM Modi Meets Team India Chats Video: मोदींशी बोलताना कुलदीपने संघातील आपल्या भूमिकेविषयी व विश्वचषकाच्या अनुभवाविषयी सुद्धा भाष्य केले. कुलदीप…

Kuldeep Yadav
IPL मधील ‘त्या’ सामन्यानंतर ढसाढसा रडणारा, आतून कोलमडलेल्या कुल’दीप’ने कसं केलं पुनरागमन?

कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात मोईन अलीने कुलदीप यादवची धुलाई केली होती. त्यानंतर कुलदीप यादव अनेक दिवस धक्क्यात होता.

Rohit Sharma Hilariously Roast Kuldeep Yadav in Viral Video
T20 WC 2024: “मी संघाचा कर्णधार आहे…”, रोहित शर्मा सर्वांसमोर कुलदीपला पाहा काय म्हणाला; VIDEO व्हायरल

Rohit Sharma Kuldeep Yadav Video: रोहित शर्मा आणि कुलदीप यादवचा एक व्हीडिओ आयसीसीने शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
KKR vs DC : सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय, दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट्सनी चारली धूळ

IPL 2024 Updates : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कुलदीप यादवच्या ३५ धावांच्या जोरावर ९ बाद १५३ धावा केल्या होत्या.…

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO

IPL 2024 GT vs DC: गुजरातविरुद्धच्या सामन्यादरम्यान, कुलदीप यादवने त्याचा दिल्ली कॅपिटल्सचा सहकारी मुकेश कुमारवर क्षेत्ररक्षण करताना भडकला. त्यानंतर कॅप्टन…

Video Kuldeep Yadav gifting the ball to Ashwin who is playing his 100th Test match
IND vs ENG : १००वा कसोटी खेळणाऱ्या अश्विनसाठी कुलदीप यादवनं दाखवलं मोठं मन, बीसीसीआयने शेअर केला VIDEO

India Vs England Fifth Test Match : रविचंद्रन अश्विनने आपल्या कारकिर्दीतील १०० वी कसोटी खेळताना ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या डावानंतर…