कुमार कार्तिकेय

कुमार कार्तिकेय (Kumar Kartikeya) हा भारतीय गोलंदाज आहे. तो मध्यप्रदेशकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असतो. सप्टेंबर २०१८ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. काही महिन्यांनंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळायची संधी मिळाली. कुमारने सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्येही चांगला खेळ केला आहे.

२०१९ ते २०२२ या तीन वर्षांमध्ये कुमार मध्यप्रदेशच्या क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण घटक बनला. २०२२ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. मुंबई इंडियन्सच्या मदतीने त्याच्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात झाली. अरशद खान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मुंबई इंडियन्सला काही सामने खेळवले. या सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत नाव कमावले. आयपीएलच्या या हंगामामध्येही तो मुंबईच्या संघाकडून खेळणार आहे. Read More
Latest News
stock market latest marathi news
नफावसुलीने सेन्सेक्सची ७२० अंश माघार

शुक्रवारच्या सत्रात सकारात्मक सुरुवात होऊनही, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२०.६० अंशांच्या घसरणीच्या ७९,२२३.११ पातळीवर बंद झाला.

Half percent interest rate reduction
कर्ज स्वस्त होणार; रिझर्व्ह बँकेकडून सहामाहीत अर्धा टक्के व्याज दरकपात शक्य

ठेवींचे दर मोठ्या प्रमाणात स्थिर राहिले असले तरी, निधी मिश्रणातील बदलांमुळे बँकांच्या निधी उभारणीच्या खर्चात गेल्या वर्षभरात १० ते ५०…

state bank of india poverty rate
देशात अतिदारिद्र्याचे नाममात्र अस्तित्व, स्टेट बँक संशोधन टिपणाचा दावा

भारतातील गरिबीचा दर सध्या ४ ते ४.५ टक्क्यांच्या श्रेणीत असून अतिदारिद्र्याचे प्रमाण नगण्य स्तरावर घसरले आहे.

top 500 companies cash of rupees 7 68 lakh crores
शेअर बाजारातील कंपन्यांकडे आहे भरपूर पैसा, अव्वल ५०० कंपन्यांच्या ताळेबंदात ७.६८ लाख कोटींची रोकड

करोना महासाथीसारख्या उभ्या ठाकणाऱ्या अनपेक्षित आव्हानांसाठी उच्च तरलता राखणे आवश्यक असल्याची जाणीव कंपन्यांमध्ये वाढली आहे.

rajesh rokde
राजेश रोकडे ‘जीजेसी’चे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी अविनाश गुप्ता

नवीन अध्यक्ष राजेश रोकडे हे नागपूरमधील १०० वर्षांचा वारसा लाभलेली सराफ पेढी – रोकडे ज्वेलर्सचे संचालक आहेत.

Pension Payment System operational
पेन्शनधारकांना आता दरमहा पेन्शन मिळणे होईल सोपे; तापच मिटला, आता कुठूनही मिळेल पेन्शन!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ‘ईपीएफओ’ने सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत निवृत्ती वेतन प्रणाली (सीपीपीएस) लागू केली आहे.

Devendra fadnavis loksatta news
धर्मसत्तेच्या जनजागृतीतून नवी राजसत्ता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीपूर्वी गावाेगावी संतांनी जागरण केले. आम्ही सगळे एक आहाेत, असा भाव तयार केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी…

goon sharad mohol murder revenge
गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न फसला, मोहोळच्या साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त

मोहोळचे साथीदार खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा लावून मालपोटे…

संबंधित बातम्या