Page 2 of कुंभ मेळा News
गोदावरी नदीचे प्रदूषण हा मागील चार ते पाच वर्षांपासून ऐरणीवर आलेला विषय आहे.
उपाययोजनांचा अहवाल ११ डिसेंबपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या यशस्वीततेसाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थांबरोबर प्रशासनातील विविध यंत्रणा अहोरात्र झटल्या. यावरून काही विशिष्ट यंत्रणांमध्ये श्रेयाची लढाई सुरू असताना…
सिंहस्थात स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या लोखंडी जाळ्या अजुनही ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात
अखेरच्या शाही पर्वणीत दुसऱ्या शाही पर्वणीप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
पाण्याची आवश्यकता असेल तर न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे सरकारला बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळा संपेपर्यंत कुठल्याही सोहळ्यासाठी धरण वा तलावातून पाणी सोडले जाणार नाही,
दुसऱ्या पर्वणीतील नियोजन प्रशासनाने शुक्रवारीही ‘जैसे थे’ ठेवले.
तिसरी शाही पर्वणी शुक्रवारी काही वाद-विवादांचा अपवाद वगळता येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
कुंभमेळ्यासाठी रामकुंड परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे सत्र पर्वणीनंतरही सुरू आहे
पहिल्या पर्वणीत पुण्याकडून आलेल्या भाविकांना मोठी पायपीट करावी लागली होती.