Page 4 of कुंभ मेळा News

सिंहस्थातील पायपीट कमी होणार

सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही पर्वणीच्या दिवशी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची पायपीट कमी व्हावी, यादृष्टिने पोलीस…

कुंभमेळ्यासाठी २० अतिरिक्त रेल्वे गाडय़ांना नाशिकमध्ये थांबा

नाशिक आणि त्रंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यानिमित्त मध्य रेल्वेने २० रेल्वे गाडय़ांना नाशिक रोड रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय…

सरकारला काय साधायचंय?

या ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत गोदावरीच्या तीरावर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा शासनाच्या भरघोस अनुदानामुळे पार पडणार…

त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक पुरोहित विरुद्ध उपरे

साधू-महंत आणि प्रशासन, नाशिकचे वैष्णवपंथीय आणि त्र्यंबकेश्वरचे शैवपंथीय आखाडे यांच्यातील वाद-विवादांमुळे सुरूवात होण्याआधीच चर्चेत आलेल्या

साधुग्राममधील कामांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणीची गरज

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये सुरू असलेल्या कामांचा दर्जा पहिल्याच पावसाने उघड केला असून सर्व कामांचा दर्जा नामांकित त्रयस्थ संस्थेकडून तपासून घ्यावा…

मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर सिंहस्थ कामांचा देखावा

आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा आणि लघु उद्योग भारतीचे अधिवेशन या निमित्ताने शुक्रवारी नाशिक नगरीत आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर प्रशासनाने सिंहस्थाची कामे किती…

कुंभमेळ्यानिमित्त विशेष रेल्वेगाडी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळ्यानिमित्त विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यासंदर्भात लवकरच रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार…

सार्वजनिक स्वच्छतेची भिस्त कंत्राटी कामगारांवर

सिंहस्थाची कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणांची सध्या लगीनघाई सुरू असताना दुसरीकडे कुंभमेळ्याशी संबंधित इतर आनुषंगिक कामांत मनुष्यबळ