Page 4 of गोष्ट मुंबईची News

तत्कालीन शूर्पारक (सोपारा) बंदरामुळे मुंबईमध्ये समृद्धीचा ओघ सुरू झाला. त्या समृद्धीचे पुरावे नालासोपारा परिसरात फिरताना अनेक ठिकाणी विखुरलेले पाहायला मिळतात.

नवीन अभ्यास असे सांगतो की, भाजा नव्हे तर जीवदानीची लेणी हीच महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी आहेत.

सोपारा आणि त्याच्या बाजूला असलेले विरार या दोघांनाही सुमारे अडीचहजार वर्षांहून जुना इतिहास आहे. प्राचीन मुंबईतील ही व्यापारी ठाणी होते.

‘गोष्ट मुंबईची’च्या दुसऱ्या पर्वात आपण शोध घेत आहोत, तो मुंबईच्या प्राचीनत्वाचा. यासाठी आपल्याला मदत करणार आहेत ते मुंबईमध्ये विखरून असलेले…

इंग्रजांची ‘जागतिक गरज’ म्हणून खरं तर मुंबईची सात बेटं एकमेकांना जोडली गेली. ती जोडली गेल्याशिवाय काम पुढे सरकणारच नव्हतं. ती…

मुंबईतले बॅके बे वरळी हे भाग कसे तयार झाले?

महाभारताशी थेट नातं असलेला हा दुर्मीळ वृक्ष पाहायचा तर…

मुंबईत असे काही वृक्ष आहेत जे केवळ एकमेवाद्वितीय आणि अतिशय दुर्मीळ आहेत. काही आलेत ऑस्ट्रेलियाहून, काही आफ्रिकेतून तर काही इतर…

कसा लागला मुंबईतल्या पहिल्या अश्म हत्यारांचा? घडले ते काय आणि कसे? जाणून घ्या!

अश्मयुगात मुंबईत माणूस वास्तव्य करत होता का?

खाडी ओलांडताना समोर डोंगर दिसू लागला की समजावे आपण मुंबईत पोहोचलो! या विदेशी व्यापाऱ्यांचा भारतातील प्रवेश खऱ्या अर्थाने इथूनच व्हायचा!

मुंबईचं वैभव असणारा कॉलम्नर बसॉल्ट आहे तरी काय?