लडाख News
चीनबरोबर गस्तकरार झाल्याची घोषणा भारताने २१ ऑक्टोबरला केली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीननेही त्याला दुजोरा दिला होता.
आपल्याला जे यश मिळाले त्याचा दिंडोराच जास्त वाजला. अगदी अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त. आणि त्यांच्या तुलनेत आपले यश कुठेच मोजता…
Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांनी १५ दिवसांनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आश्वासनानंतर आपलं उपोषण सोडलं.
भारत आणि चीनच्या जवानांदरम्यान साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या थेट संघर्षानंतर सीमावाद पूर्णपणे सुटलेला नाही. मात्र, संघर्ष होणाऱ्या अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी…
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला दहा दिवस उलटले तरी सत्ताधारी निव्वळ दबावतंत्रच वापरत आहेत. वांगचुक यांनी कमावलेल्या हिमालयीन ज्ञानाचा हा अपमान…
लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
गेल्या चार वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला तणाव निवळण्याच्या दृष्टीने बुधवारी भारत-चीनने रचनात्मक आणि भविष्याच्या दृष्टीने चर्चा केली.
दिवसेंदिवस चीनच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता चीनने पँगॉन्ग लेकवर पूल तयार केला आहे. बीजिंगच्या या कारवाईचे भारताच्या…
भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील उर्वरीत समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि संबंध ‘स्थिर आणि पुनरुज्जीवित’ करण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले…
चार जवान आणि एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जेसीओ) एका ड्रिलचा भाग म्हणून टी-७२ टँकमधून न्योमा-चुशूल परिसरात नदी ओलांडत असताना ही…
लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील नियोजित ‘सीमा मोर्चा’ रद्द करण्यात आला आहे.
शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे लडाखमध्ये सुरू असलेले आंदोलन चिघळले असल्याचे दिसत आहे. आता त्यांनी चीन सीमेपर्यंत मोर्चा काढण्याचा…