Lalbaugcha Raja Donation News
Lalbaugcha Raja : साडेतीन किलो सोनं, ६४ किलो चांदी आणि ‘इतके’ कोटी; राजाच्या चरणी भाविकांचं भरभरुन दान

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा या गणपतीला कोट्यवधी रुपयांचं दान १० दिवसांत मिळालं आहे.

Lalbaugcha Raja Ganpati news
Lalbaug Raja Crown : लालबागच्या राजाचा मुकूट लॉकरमध्ये, अनंत अंबानींनी दिलेला २० किलो सोन्याचा अलंकार चर्चेत

लालबागचा राजा गणपतीला सोन्याचा मुकूट घालण्यात आला होता, हा मुकूट आता लॉकरमध्ये ठेवण्यात आला.

Lalbaugcha raja 20 kg gold crown what happened to the 15 crore crown offered by anant ambanis video
Lalbaugcha Raja: मुकुटासह लालबागच्या राजाचं विसर्जन? अनंत अंबानींनी भेट दिलेल्या १५ कोटींच्या मुकुटाचे काय झाले? VIDEO एकदा पाहाच

Lalbaugcha Raja Visarjan 2024: अंबानी कुटुंबियांनी लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचं मुकुट भेट दिला होता. त्या मुकुटाचं काय झालं माहितीये…

Immersion of Lalbaghcha Raja on Wednesday around 10.30 am
Mumbai Ganesh Visarjan 2024 : ढोल-ताशाच्या गजरात गणेश विसर्जन

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत मुंबईकरांनी मंगळवारी गणेशाला निरोप दिला.

eknath shinde lalbaugcha raja darshan photo
9 Photos
Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब ‘लालबागचा राजा’चरणी नतमस्तक, बाप्पाकडे काय मागितलं?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं.

Lalbaugha raja viral video: Old Woman Denied Ganpati Darshan At Lalbaugcha Raja Due To Long Queue Video
आजीनं बाप्पाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्याचे धरले पाय, पण…, लालबागमधील संतापजनक VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची ?

Viral video: आता लालबागच्या राजाच्या दरबारातील आणखी एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.

randeep hooda took lalbaughcha raja darshan
Video: रणदीप हुड्डाने VIP रांगेतून नाही, तर सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, नेटकरी म्हणाले…

Randeep Hooda At Lalbaugcha Raja: रणदीप हुड्डा पत्नीसह पोहोचला लालबागच्या राजाच्या दर्शनाला, पाहा व्हिडीओ

Simran Budharup Lalbaugcha Raja Darshan Shocking Experience Video
Video: “धक्काबुक्की केली, फोन हिसकावला, गैरवर्तन केले”; लालबागचा राजाच्या दर्शनाला गेल्यावर अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

Simran Budharup Lalbaugcha Raja Darshan Video: अभिनेत्रीने घडलेला प्रकार इन्स्टाग्रामवर सांगितला.

rinku rajguru lalbaug raja darshan photos
10 Photos
Photos : रिंकू राजगुरुने घेतले ‘लालबागचा राजा’चे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातही झाली नतमस्तक, पाहा फोटो

Rinku Rajguru lalbaug raja darshan: सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली.

संबंधित बातम्या