ललित मोदी-सुष्मिता सेन यांचा ब्रेकअप, सोशल मीडियावरील बदलामुळे चर्चांना उधाण ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 4, 2022 09:51 IST
Video : एक्स बॉयफ्रेंडशी सुश्मिता सेनची जवळीक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ललित मोदी कुठे आहेत?” सुश्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 29, 2022 11:00 IST
सुष्मिता सेनचा ‘तो’ व्हिडीओ पाहून ललित मोदींना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले, “तू हॉट…” सुष्मिता सेनने एक व्हिडीओ शेअर करताच ललित मोदी यांनी यावर केलेली कमेंट चर्चेत आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 6, 2022 12:46 IST
“नेहमी मुलींनाच टार्गेट…” सुश्मिता सेनच्या अफेअरच्या चर्चांनंतर वहिनीची पोस्ट व्हायरल बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2022 12:57 IST
15 Photos Photos : सुश्मिता सेनने शेअर केले मालदीव ट्रिपचे फोटो; मोनोकिनीतील बोल्ड लूकने वेधलं लक्ष सुश्मिता सेनचे मालदीव ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2022 12:12 IST
“माझ्या चारित्र्याबद्दल त्यांची मतं…”; पैशांसाठी ललित मोदींसोबत असल्याच्या टीकेवरुन सुष्मिता सेनने ट्रोलर्सला कठोर शब्दांत सुनावलं नात्याबद्दलच्या खुलाश्यानंतर सुष्मिता सेन आणि ललित मोदींना वय, पैसा, संपत्ती, पूर्वाश्रमीचे जोडीदार यासारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2022 09:37 IST
“प्रत्येकाने अर्णब गोस्वामीसारखा विदुषक….”, ललित मोदीचे माध्यमांवर तोंडसुख ललित मोदीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक दीर्घ पोस्ट लिहून भारतीय पत्रकार आणि माध्यमांना खडसावले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2022 20:33 IST
“एका मोदीला मिस इंडिया हवी, दुसऱ्याला…” उद्योगपती हर्ष गोएंका यांचं भन्नाट ट्वीट व्हायरल! अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 17, 2022 10:24 IST
“मला तर बाप-लेक…” सुष्मिता- ललित मोदी यांच्या अफेअरची राखी सावंतनं उडवली खिल्ली राखी सावंतनं सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. By मेघा जेठेJuly 16, 2022 16:19 IST
Sushmita Sen Lalit Modi: ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या नात्यावर मुलगा रुचिरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “खरं तर मी…” ललित मोदींनी केलेल्या या खुलाश्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2022 15:50 IST
Sushmita Sen Lalit Modi Relationship: “मी ललितला फोन करुन विचारलं तुला हे जमलं कसं? तो म्हणाला, मोदी है तो मुमकिन है” “मोदींनी यंदा बंगालवर विजय मिळवला,” असंही त्यांनी अन्य एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2022 13:08 IST
30 Photos Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल काही यूजर्स सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडची यादी शेअर करत आहेत. बरेच लोक सुष्मिताच्या मागील आयुष्याबद्दल टोमणे मारणार्या पोस्ट देखील शेअर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2022 17:57 IST
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”