लालू प्रसाद यादव

लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दल
जन्म तारीख 11 Jun 1948
वय 76 Years
जन्म ठिकाण गोपालगंज, बिहार
लालू प्रसाद यादव यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
राबडी देवी
शिक्षण
एल. एल. बी.
नेट वर्थ
३, २०, ९४, ७४६
व्यवसाय
राजकीय नेते

लालू प्रसाद यादव न्यूज

लालू प्रसाद यादव यांना अटकेपासून दिलासा (फोटो - संग्रहित छायाचित्र)
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांना दिलासा; ‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर!

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ या काळात हा घोटाळा झाला होता. याप्रकरणी १८ मे रोजी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुली मिसा आणि हेमा यादव यांच्यासह २००८-२००९ मध्ये मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर, हाजीपूरमध्ये रेल्वेत नोकरी मिळालेल्या १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नितीश कुमार यांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट फॅक्ट चेक मराठी (फोटो - @sushilgautam85 /x)
बिहारच्या राजकारणात खळबळ! नितीश कुमारांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट? Viral Video नेमका कधीचा? वाचा सत्य

CM Nitish Kumar Meets RJD Leader Lalu Prasad Yadav: नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या भेटीचा व्हिडीओ नेमका कधीचा वाचा, सत्य

जातनिहाय जनगणनेबाबत काय म्हणाले लालूप्रसाद यादव? (फोटो-ANI)
Laluprasad Yadav : “भाजपा-संघाचे कान धरुन जातनिहाय जनगणना करुन घेऊ, यांची लायकी…”, लालूप्रसाद यादव यांची बोचरी टीका

जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि संघावर तिखट शब्दांत टीका केली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नक्कल केल्यामुळे बिहारच्या वरिष्ठ सभागृहातून सुनील सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
नितीश कुमारांची नक्कल करणे आरजेडी नेत्याला पडले महाग, विधान परिषदेतील सदस्यत्व रद्द; कोण आहेत सुनील सिंह?

बिहार विधान परिषद सदस्य राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते सुनील कुमार सिंह यांना मोठा झटका लागला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नक्कल केल्यामुळे बिहारच्या वरिष्ठ सभागृहातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

सीबीआयचे लालूप्रसाद यांच्याविरोधात आरोपपत्र ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
सीबीआयचे लालूप्रसाद यांच्याविरोधात आरोपपत्र

नोकऱ्यांसाठी जमिनी घोटाळा प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य ७७ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

प्रचारसभा घेताना रोहिणी आचार्य आणि तेजस्वी यादव (छायाचित्र : फेसबुक/रोहिणी आचार्य)
दोन मुली निवडणूक रिंगणात, पण चर्चा लालू प्रसाद यादवांना ‘किडनी देनेवाली बेटी’ चीच!

मिसा भारती यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव असल्याने लालू प्रसाद यादव यांनी आपल्या दुसऱ्या मुलीच्या मतदारसंघात अधिक लक्ष घातले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत गोध्रा जळितकांड प्रकरणावरून लालू प्रसाद यादवांवर टीका केली. (छायाचित्र-एएनआय)
गोध्रा जळितकांड: मोदींची लालूंवर टीका; नेमका कोणत्या समितीचा उल्लेख केला?

४ मे रोजी बिहारच्या दरभंगा येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००२ च्या गोध्रा जळितकांड प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती यू. सी. बॅनर्जी समितीचा उल्लेख केला.

लालू प्रसाद यादव म्हणाले, मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळायला हवं.
“मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळायला हवं”, लालू प्रसाद यादवांचं वक्तव्य; चिराग पासवान पलटवार करत म्हणाले…

लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना एनडीएने प्रत्युत्तर दिलं आहे. लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनीदेखील मुस्लीम आरक्षणावर भाष्य केलं आहे.

लालूप्रसाद यादवा यांची पंतप्रधान मोदींवर टीका ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
“पाकिस्तान, कब्रिस्तान, हिंदू-मुस्लीम हे मोदींचे आवडते शब्द”, लालू प्रसाद यादव यांची खोचक टीका; म्हणाले, “शेवटच्या टप्प्यापर्यंत…”

आरजेडीचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव हेदेखील राजकारणात सक्रीय झाले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

संबंधित बातम्या