Enforcement Directorate in case of land scam in lieu of railway jobs Charge sheet filed against the family members of former railway minister Lalu Prasad Yadav
यादव कुटुंबीयांविरोधात ‘ईडी’चे आरोपपत्र

रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळय़ाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले.

Narendra Modi Nitish Kumar
“हे लोक बाबर, अफझल गुरूची पूजा करतील”, बिहारच्या शिक्षणंत्र्यांच्या राम मंदिरावरील टीकेनंतर भाजपाचा संताप

बिहारचे शिक्षणंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी, मंदिराचा मार्ग हा मानसिक गुलामगिरीचा मार्ग आहे, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा भाजपासह हिंदुत्ववादी…

bihar politics news nitish kumar tejasvi yadav
Video: बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार? भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, “चक्रव्यूह रचलंय, आता…!”

“नितीश कुमार यांची राजकीय कारकिर्द संपेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे नक्की आहे.…

What Lalu Prasad Yadav Said ?
“राबडीदेवी नाही मग तुमच्या बायकोला मुख्यमंत्री…”, लालूप्रसाद यादव यांची नित्यानंद राय यांच्यावर टीका

लालूप्रसाद यादव यांचं नित्यानंद राय यांना जोरदार प्रत्युत्तर

Caste-Census-Bihar
Bihar caste survey: बिहारच्या राजकारणातील ईबीसी गटाचे महत्त्व

सर्वात आधी लालू प्रसाद यादव यांनी ईबीसी वर्गाला आपल्या आघाडीत कसे घेता येईल? यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर नितीश कुमार यांनीही…

Vishwa Hindu Parishad
विश्व हिंदू परिषद म्हणते, “लालू प्रसाद यादवही आमच्या परिवाराचे सदस्य…” आणखी काय म्हणाले पाहा…

लालू प्रसाद यादव आणि प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला हिंदू समजतो त्याला आम्ही विश्व हिंदू परिषदेचा (विहिंप) परिवार मानतो असे मत…

amit shah
विरोधकांची ‘संधीसाधू आघाडी’, बिहारमध्ये आम्ही ४० जागांवर जिंकणार- अमित शाह

नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे तेल आणि पाणी यांच्या मिश्रणाप्रमाणे आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असे अमित…

Radha Charan Sah arrest
जिलबी विक्रेता ते हॉटेल व्यावसायिक; जेडीयूच्या नेत्याला ‘ईडी’कडून अटक

एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राधा चरण साह यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. साह यांच्यावरील…

Rahul Gandhi and Laluprasad Yadav
“भाजपा देशात इतका तिरस्कार का पसरवते?” राहुल गांधींच्या प्रश्नावर लालूप्रसाद यादव यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांनी भेट दिली, जेवण केलं आणि गप्पाही मारल्या.

What Lalu Prasad Yadav Said?
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवावं म्हणजे..”, इंडियाच्या बैठकीत लालूप्रसाद यादव यांची टोलेबाजी

इंडियाच्या बैठकीनंतर बोलत असताना लालूप्रसाद यादव यांची तुफान टोलेबाजी

मुंबईत येताच लालू प्रसाSiddhivinayak Templeद यादव मुलगा तेजस्वीसह पोहोचले सिद्धिविनायक मंदिरात | Siddhivinayak Temple
मुंबईत येताच लालू प्रसाद यादव मुलगा तेजस्वीसह पोहोचले सिद्धिविनायक मंदिरात | Siddhivinayak Temple

मुंबईत येताच लालू प्रसाद यादव मुलगा तेजस्वीसह पोहोचले सिद्धिविनायक मंदिरात | Siddhivinayak Temple

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या