lalu prasad yadav and narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘क्विट इंडिया’ला लालूप्रसाद यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले “२०२४ च्या निवडणुकीनंतर मोदी विदेशात…”

नरेंद्र मोदी यांना २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे, असे लालूप्रसाद यादव म्हणाले.

Nitish Kumar
विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला नितीश कुमार गैरहजर, नाराजीच्या चर्चांवर बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले…

बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडल्यानंतर सर्व नेते संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

lalu prasad yadav and nitish kumar
बिहारामध्ये मंत्री-शासकीय अधिकाऱ्यातील वाद चव्हाट्यावर; नितीश कुमार, लालूप्रसाद यांना करावा लागला हस्तक्षेप!

मागील अनेक दिवसांपासून के. के. पाठक आणि शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्यात वाद सुरू आहे. मात्र ४ जुलै रोजी चंद्रशेखर यांच्या मंत्रालयाने…

lalu prasad yadav
लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींसह राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले, “पत्नी नसलेला पंतप्रधान…”

लालू प्रसाद यादव म्हणाले, जो कोणी भारताचा पुढचा पंतप्रधान होईल तो विनापत्नी असू नये.

tejashwi yadav-lalu prasad yadav
६०० कोटींच्या ‘त्या’ कथित भ्रष्टाचाराची चर्चा, भाजपाकडून तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी

‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ या कथित घोटाळ्यात सीबीआयने विशेष न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे.

lalu prasad yadav and rahul gandhi
चांदनी चौकातून : लालूप्रसादांचं असणं..

पाटण्यातील बैठकीनंतर लालूप्रसाद यांचा आवाज ऐकल्यावर पत्रकारांमधून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांची लोकप्रियता दाखवून देतो

Eknath Shinde Uddhav Thackeray
“…म्हणून आमचा निर्णय योग्य ठरला”, पाटण्यातील बैठकीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बिहारच्या पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका.

lalu prasad yadav on rahul gandhi
“अजून वेळ गेली नाही, लग्न करून टाका”, राहुल गांधींना लालू प्रसाद यादवांचा मिश्किल सल्ला, नेमकं काय घडलं?

लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींना लग्न करण्याचा मिश्किल सल्ला दिला आहे.

odisha train accident
9 Photos
PHOTOS : ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव अन्…; तीन माजी रेल्वमंत्र्यांची ओडिशा अपघातावर प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनस्थळाची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

RJD Tweet
लालू यादवांच्या राजदकडून नव्या संसदेची शवपेटीशी तुलना; भाजपा नेते म्हणाले, “हेच तुमचं भविष्य”

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाने संसदेच्या नवीन इमारतीची तुलना शवपेटीशी केली आहे.

yaduvansh kumar yadav controversial statement
“एकही ब्राह्मण भारतीय नाही, DNA चाचणीत…”, राजदच्या माजी आमदाराचा मोठा दावा; Video व्हायरल!

यदुवंशकुमार यादव यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून त्यांच्याच मित्रपक्षाने त्यावर टीकास्र सोडलं आहे!

wardha Central Railway revenue
उत्पन्नाचा ‘लालू यादव’ फंडा उपयुक्त; मध्य रेल्वे महसुलात देशात अव्वल

तत्कालीन रेलमंत्री लालूप्रसाद यादव म्हणाले होते की, गाईचे अधिकाधिक दोहन केले तर फायदाच फायदा मिळतो. त्याचे प्रत्यंतर मध्य रेल्वेने दाखविले…

संबंधित बातम्या