Lalu Prasad yadav with his Daughter
“नाहक त्रासामुळे माझ्या बाबांना काही झालं तर…” लालूप्रसाद यांच्या सीबीआय चौकशीनंतर रोहिणी आचार्य आक्रमक

लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट्स करत सीबीआयच्या चौकशीवर टीका केली आहे

Lalu Prasad cme back to Delhi
यशस्वी किडनी प्रत्यारोपणानंतर लालू प्रसाद यादव सिंगापूरहून दिल्लीत दाखल, मुलगी मीसा भारतींच्या घरी वास्तव्य

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला गेले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते आता मायदेशी परतले आहेत.

Lalu Prasad yadav with his Daughter
किडनीवरच्या शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून भारतात परतणार लालू प्रसाद यादव, मुलगी रोहिणीने केली ‘ही’ भावनिक पोस्ट

राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून भारतात परतणार आहेत.

lalu Prasad Yadav
‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना झटका; खटला चालवण्यास CBIला मिळाली परवानगी!

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ या काळात हा घोटाळा झाला होता.

Sharad Yadav and Nitsh Kumar
शरद यादवांनी लालू प्रसाद यादवांना हरवत नितीश कुमारांशी दोस्ती निभावली पण… वाचा काय घडलं?

नितीशकुमारांसाठी कायमच ढाल झालेले शरद यादव यांना नंतर दुधातल्या माशीसारखं बाजूला का केलं गेलं?

Nitish kumar sudhakar singh
“नितीश कुमार शिखंडी, सुरक्षारक्षकाच्या भूमिकेत आले अन्…”, RJD च्या नेत्याची मुख्यमंत्र्यावर घणाघाती टीका

“चार ते पाच महिने गेल्यानंतरही तेजस्वी यादव…”, असेही सुधाकर सिंह म्हणाले.

nitish kumar
लालू प्रसाद यादव यांची पुन्हा सीबीआयकडून चौकशी; नितीश कुमारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

२०२१ साली सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता.

Lalu Prasad Yadav CBI probe
बिहारमध्ये भाजपाची सत्ता जाताच CBI सक्रीय; लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात होणार भ्रष्टाचाराची चौकशी

भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधक मागच्या काही काळापासून करत आले आहेत.

lalu prasad yadav kidney transplant video
Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”

मुलीकडून किडनी मिळाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा पाहिला व्हिडिओ समोर आला आहे

lalu prasad yadav kidney transplant
हम साथ साथ है! शस्त्रक्रिया होताना लालू प्रसादांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, मुलीने केली किडनी दान

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे.

lalu prasad yadav kidney transplant
लालूप्रसाद यादव यांच्यावर आज सिंगापूरमध्ये शस्त्रक्रिया, मुलगी देणार किडनी; शेअर केला रुग्णालयातील फोटो

मागील बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव आजारी आहेत.

संबंधित बातम्या