लालू प्रसाद यादव Photos

lalu prasad yadav
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारमधील मोठे राजकारणी आहेत. १९९० ते १९९७ या काळामध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. ते २००४ ते २००९ या कालखंडामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री देखील होते. लोकसभेचे माजी खासदार असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांचा जन्म ११ जून १९४८ रोजी झाला. पुढे पटना विद्यालयामध्ये शिकत असताना त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. १९७७ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी जनता पक्षाचे लोकसभेचे सर्वात तरुण सदस्य म्हणून ते निवडून आले.

१९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल या पक्षाची स्थापना केली. त्यांची राजकीय कारकीर्द चारा घोटाळ्यामुळे खूप गाजली. या प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. १७ एप्रिल २०२१ मध्ये त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. राजकारणामध्ये तरबेज असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांचे खासगी आयुष्य त्यांच्या नऊ अपत्यांमुळे नेहमी चर्चेमध्ये राहिले.
Read More
The court has sentenced this Chief Ministers
9 Photos
Chief Ministers : अरविंद केजरीवाल यांच्याआधी ‘या’ मुख्यमंत्र्यांनाही जावे लागले तुरुंगात, वाचा माहिती

Chief Ministers In Jail : मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना ज्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जावे लागले त्यांची यादी इथे जाणून घ्या.

Rohini acharya contest lok sabha from saran bihar
10 Photos
Photo : किडनी देऊन वडील लालू प्रसाद यादवांना वाचवलं, लोकसभा लढविणाऱ्या रोहिणी आचार्य कोण आहेत?

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. सारण या यादव कुटुंबियांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्या भाजपाचे…

odisha train accident
9 Photos
PHOTOS : ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव अन्…; तीन माजी रेल्वमंत्र्यांची ओडिशा अपघातावर प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनस्थळाची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

Tejashwi Yadav daughter
9 Photos
Photos : बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना कन्यारत्न, चिमुकलीचे फोटो शेअर करत तेजस्वी यादव म्हणाले…

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव आणि त्यांची पत्नी राजश्री यादव यांना एक मुलगी झाली आहे.

ताज्या बातम्या