lata mangeshkar, chief minister yogi adityanath,
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक, योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

त्या चौकाजवळ लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावेत.

Shivsena, Sanjay Raut, CM Uddhav Thackeray, PM Narendra Modi
“उद्धव ठाकरे निमंत्रित नाहीत का? हे विचारणं मोदींचंही कर्तव्य होतं”; लता मंगेशकर पुरस्कारावरुन राऊतांचं रोखठोक मत

“मराठी नेते काँग्रेस काळात नव्हते त्यापेक्षा जास्त दिल्लीचे गुलाम झाले आहेत”

Jitendra awhad Tweet BJP Reply
मंगेशकर कुटुंबाने महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा अपमान केला म्हणणाऱ्या आव्हाडांना भाजपाचं उत्तर; म्हणाले, “काही महाभाग…”

निषेध अशा हॅशटॅग सहीत आव्हाड यांनी ट्विटरवरुन मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला होता, त्यावर भाजपाने प्रतिक्रिया दिलीय

1st Lata Deenanath Mangeshkar Award
27 Photos
Photos: मोदी भावूक होऊ म्हणाले, “लतादीदी मोठ्या बहिणीसारख्या, त्यांनी गाण्यांमधून छत्रपती शिवाजी महाराज…”; आशा भोसलेंचाही कंठ दाटला

मोदींचा सन्मान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती अन् भावनिक भाषणांमुळे पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा चर्चेत; याच सोहळ्याचे काही खास…

Lata Deenanath Mangeshkar Award jitendra awhad
“मंगेशकर कुटुंबीयांची ‘ही’ कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी”; जितेंद्र आव्हाडांनी मंगेशकर कुटुंबावर साधला निशाणा

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला

‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी झाले भावूक, म्हणाले…

“लतादीदींशी माझा परिचय सुधीर फडकेंनी करून दिला होता”, अशी आठवणही मोदींनी यावेळी सांगितली.

grammy award 2022, lata mangeshkar, tribute to lata mangeshkar, grammy award memoriam section, लता मंगेशकर, ग्रॅमी पुरस्कार २०२२, ग्रॅमी पुरस्कार, लता मंगेशकर निधन, Keywords: Grammy awards 2022, Lata Mangeshkar, Lata Mangeshkar in grammy awards 2022, Lata Mangeshkar Grammy awards 2022, grammys 2022, Lata Mangeshkar in memoriam, lata mangeshkar tribute in Grammy awards 2022 , Grammy awards 2022 latest news, लता मंगेशकर, मनोरंजन बातम्या, ग्रॅमी पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार 2022
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर भारतीय नाराज, लता मंगेशकर यांना श्रद्धांजली न वाहिल्यानं चाहत्यांनी व्यक्त केली खंत

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील कलाकारांना मानवंदना देताना लता मंगेशकर यांचं नाव मात्र वगळण्यात आलं.

संबंधित बातम्या