scorecardresearch

लातूर

लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद (Aurangabad) विभागातील एक जिल्हा आहे. लातूर (Latur)हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. 
१९ व्या शतकात लातूर हैदराबाद संस्थानमध्ये आला. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.Read More
Attempt to set fire to NCP office in Jalna
जालन्यात राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न; पेट्रोलची पेटती बाटली फेकली

भुतेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आपण मुक्कामास असताना रविवारी रात्री अकराच्या सुमारास बाहेर मोठ्याने बोलण्याचा आणि…

Suraj Chavan on Latur Assault case
रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी मारहाण अन् दिलगिरी, सूरज चव्हाणांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Suraj Chavan on Latur Assault case : सूरज चव्हाण म्हणाले, “शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या छावा संघटनेच्या प्रतिनिधींना व प्रदेशाध्यक्ष विजय…

Vijay Ghadge Patil
“…म्हणून राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला”, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितली आपबिती

Vijay Ghadge Patil On NCP : विजयकुमार घाडगे म्हणाले, “कोकाटे यांना सभागृहात शेतकऱ्यांसाठी बोलण्याऐवजी पत्ते खेळण्यात रस असेल तर त्यांना…

Sunil Tatkare
Chhava Sanghatana: “जी चूक घडली…”, राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

Chhava Sanghatana-NCP: आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी…

sunil tatkare faces chaos in latur after chhava workers protest over Manikrao Kokate card game controversy
कृषीमंत्री कोकाटेंच्या पत्त्याच्या डावावरुन लातूरमध्ये तटकरेंसमोर गोंधळ

‘आम्ही मंत्र्यांना आमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवतो. ते जर पत्ते खेळत असतील तर त्यांना घरी बसवून पत्ते खेळायला हे पत्ते द्या,…

congress mla amit Deshmukh
मताधिक्य घटल्याने लातूरमध्ये अमित देशमुख ‘जमिनीवर ’

विलासराव देशमुख या लोकाभिमुख नेत्याचे राजकीय वारसदार असलेल्या अमित देशमुखांची ओळख ‘लोकांपासून अंतर राखून असणारा नेता’ अशी आहे.

Latur Farmer Marching to Mantralaya for MSP and Loan Waiver Collapses in Thane Hospitalised
कर्जमाफीसाठी शेतकरी १२ दिवसापासून खांद्यावर नांगर घेऊन पायी मंत्रालयाच्या दिशेने, ठाण्यात पोहचताच बिघडली प्रकृती

आत्महत्या रोखाव्या, या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले.

nanded gurudwara firing ats files 12000 page chargesheet terror charges against nine
लातूरमध्ये एमडी ड्रग्ज, गावठी पिस्टलसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा

या नमूद आरोपींनी एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची अवैध विक्री करणेसाठी स्वतःच्या घरामध्ये बाळगलेले अंमली पदार्थ (ड्रग्स), गुन्हयात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल,…

amit Deshmukh Ramesh karad loksatta news,
लातूरमध्ये मदत निधीवरुन दोन आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई

देशमुख यांनी शासकीय कार्यालयात तर कराड यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात मदत वाटप केल्यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

latur pattern news in marathi
लातूर पॅटर्न ते लातूर फॅक्टरी! प्रीमियम स्टोरी

राजस्थानातील कोटाच्या धर्तीवर लातूरमध्येही नीट किंवा जेईई परीक्षा देऊ पाहणाऱ्यांसाठीची फॅक्टरी एकदम जोमाने सुरू आहे. शिक्षणाच्या कंपनीकरणाचा हा रिपोर्ताज…

संबंधित बातम्या