scorecardresearch

लातूर News

लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद (Aurangabad) विभागातील एक जिल्हा आहे. लातूर (Latur)हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. 
१९ व्या शतकात लातूर हैदराबाद संस्थानमध्ये आला. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.Read More
The Crime Branch arrested a man from Latur who killed a young man by throwing a stone at his head out of enmity
‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासून तरुणाच्या खुनाचा छडा; लातूरमध्ये आरोपीला बेड्या

डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने लातूरमधून अटक केली. कात्रज बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी स्मशानभूमी परिसरात ही घटना घडली…

10th results 211 students scored 100 percent in latur division led with 113
लातूर पॅटर्नचे वर्चस्व… राज्यातील किती विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण ?

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात राज्यात २११ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पैकीच्या पैकी गुण…

Maharashtra Board SSC 10th Result 2025 Updates in Marathi
Maharashtra SSC 10th Result: छत्रपती संभाजीनगर विभागाचा दहावीचा निकाल ९२.८२ टक्के; यंदा २.३७ टक्क्यांनी घट, लातूर मंडळाचा निकाल ९२.७७ टक्के

Maharashtra Board SSC 10th Result 2025 छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय…

Due to the government order not being issued, the engineering college process has come to a halt
शासकीय अध्यादेश न निघाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रक्रिया थंड बस्त्यात

१२ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जूनमध्ये लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले…

On maharashtra day minister shivendrasinh raje bhosale visited Latur focusing on ausa constituency
पालकमंत्र्याचे सर्वाधिक कार्यक्रम औसा विधानसभा मतदारसंघात

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले तीन दिवसाच्या लातूर दौऱ्यावर आले होते या दौऱ्यातील…

Over 23 lakh students nationwide and 20801 from Latur district will appear for the NEET exam
लातूर जिल्ह्यात वीस हजार विद्यार्थी सामोरे जाणार नीट परीक्षेला

नीट परीक्षेसाठी देशातील 23 लाखाच्या वर विद्यार्थी परीक्षेस बसणार असून लातूर जिल्ह्यातून 20,801 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत .

shivendra raje image
मतदार संघाच्या हिताचा नाही तर राज्याच्या हिताचा विचार करूनच बांधकाम विभागाचे काम होईल – शिवेंद्रसिंह राजे भोसले

राज्य शासनाच्या वतीने यापुढे या धोरणानेच काम होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह…

juggling between amit deshmukh and sambhaji Patils speeches echoed Munde Deshmukh era in Latur
देशमुख -निलंगेकर यांची रंगली लातूरात जुगलबंदी

लातूरच्या क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभा निमित्त आयोजित कार्यक्रमात लातूर शहर विधानसभेचे आ.अमित देशमुख व निलंग्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर या…