Page 3 of लातूर News
मुस्लिम लोकसंख्या गृहीत धरुन प्रत्येक जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघात उमदेवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसकडे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
औसा विधानसभा मतदारसंघातील लिंगायत समाज आक्रमक झाला असून विधानसभेला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले नाही तर मतदान करणार नाही, असा इशारा लिंगायत…
लातूर ग्रामीण मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार असेल तर भाजप कार्यर्त्यांनी काय करावे, असा प्रश्न पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करण्यात…
लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे हे विजयी झाल्यानंतर जिल्ह्यातील लिंगायत समाज विधानसभा निवडणुकीसाठी अतिशय सक्रिय झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज होणारी ‘नीट-पीजी’ ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेतील गैरकारभार समोर आल्यानंतर ही पाऊल उचलण्यात…
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सीबीएससी शाळेत आपल्या मुलीला प्रवेश घेता येणे शक्य नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…
शिकवणीवर्गात विद्यार्थी आणल्यानंतर शिकवणीच्या शुल्काच्या तीन ते पाच टक्के आणि प्राध्यापकांची फोडाफोडी केली, तर प्राध्यापकांच्या वेतनाएवढे कमिशन दिले जात आहे.
आर्थिक सुबत्ता मोजण्याची एक फूटपट्टी म्हणून सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीचा निर्देशांक मोजण्याची पद्धत अर्थशास्त्रामध्ये आहे.
पुस्तकांची व लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल ७०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे माहितगारांनी सांगितले.
मामुली शब्दातील भाषिक अर्थाने काना पुसला गेला आणि मामुलीऐवजी ‘ममुली’ (मराठा, मुस्लीम, लिंगायत ) आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे निवडून आले.…
लातूर विधानसभा निवडणुकीत १९९५ साली विलासराव देशमुखांना ‘मामुली’मुळे पराभव पत्करावा लागला.
मोदींच्या तुलनेत दुसरा प्रभावी नेता काँग्रेस पक्षाकडे नाही त्यामुळे आगामी पाच दिवस मोदींचा प्रभाव कसा कमी करता येईल यासाठी काँग्रेसची…