Page 52 of लातूर News

प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी-पालकांची ओढाताण!

शैक्षणिक प्रवेशास अनिवार्य केलेल्या वेगवेगळय़ा प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी-पालकांची सर्वत्र तारांबळ सुरू असून, सरकारने ही प्रक्रिया सुलभ केल्यास हा त्रास बराच कमी…

लातुरात साडेतीनशे वाहनधारकांना दंड

शहर वाहतूक शाखा पोलिसांनी मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांचे कागदपत्र, परवाना तपासणी मोहीम राबवली. कागदपत्र, परवाने नाहीत…

दोन्ही कॉँग्रेसकडून लातूरची उपेक्षाच

राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलात लातूर जिल्हय़ाच्या वाटय़ाला राष्ट्रवादीनेही वाटाण्याच्या अक्षता लावल्या. साहजिकच लातूरची उपेक्षा करण्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकमत झाल्याची चर्चा…

लातूरच्या उपेक्षेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सहमती प्रदीप नणंदकर, लातूर

राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलात लातूर जिल्हय़ाच्या वाटय़ाला राष्ट्रवादीनेही वाटाण्याच्या अक्षता दिल्या. साहजिकच लातूरची उपेक्षा करण्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकमत झाल्याची चर्चा…

अधिकाऱ्यांना शाळेत कोंडून १०२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

देशीकेंद्र शाळेत प्रवेशासाठी देणगी मागितली जात असल्याची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष फुलचंद कावळे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळेत…

बारावीच्या निकालात लातूरचा टक्का वधारला

बारावीच्या निकालात लातूर विभागाने राज्यात चौथे, तर विभागात अग्रस्थान पटकावले. दहावीपेक्षा बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी २० टक्क्यांनी प्रगती केली.

आपत्ती व्यवस्थापन विभागच आपत्तिजनक!

प्रवाशांच्या सुरक्षिततेची ऐशीतैशी आपत्तीच्या वेळी जनतेच्या मदतीला तातडीने धावून जाता यावे, यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्हय़ाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग…

लातूर धान्य महोत्सवात सव्वाकोटींची उलाढाल

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संचालक आत्मा व पणन मंडळाच्या वतीने आयोजित धान्य महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात महिला बचतगट, सेंद्रिय…

पाण्यासाठी आज औसा पंचायत समितीवर घागर मोर्चा

औसा तालुक्यातील बेलकुंड येथे तीव्र पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे अधिग्रहणाचा प्रस्ताव दाखल झाला. याचा अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु गेल्या दोन…

लातुरातील ५८ शेतक ऱ्यांना आज आदर्श पुरस्कार देणार

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्य़ातील ५८ शेतक ऱ्यांचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्या…

‘सुवर्णजयंती राजस्वमध्ये लातूरचे काम कौतुकास्पद’

सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत लातूर जिल्ह्य़ाने विविध उपक्रम राबवून चांगली आघाडी घेतल्याबद्दल विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कौतुक केले. रेणापूर तालुक्यातील…

लातूर व गोंदिया जिल्हे १०० टक्के तंटामुक्त

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत लातूर व गोंदिया या दोन जिल्ह्यांनी राज्यात सर्वप्रथम १०० टक्के तंटामुक्त होण्याचा बहुमान पटकाविला आहे.…