Page 53 of लातूर News

लातूर जिल्हय़ातील २०५ गावे टंचाईग्रस्त, ११ टँकर सुरू

लातूर जिल्हय़ात २०५ गावे टंचाईग्रस्त असून आतापर्यंत ५४ विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. देवणी, औसा व लातूर तालुक्यांत टँकरची संख्या…

‘उदासीन लोकप्रतिनिधी, ढिसाळ प्रशासनामुळेच लातूरकडे दुर्लक्ष’

लातूर जिल्ह्य़ात तीव्र पाणीटंचाई आहे. पिकांची आणेवारी काढण्यात सरकारी यंत्रणेने चूक केली, तसेच लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतल्यामुळेच जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून…

लातूर शहरासाठी १२५ कोटी निधी मंजूर

राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील रस्ते विकासासाठी लातूर महापालिकेला तब्बल १२५ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यामुळे आता शहरातील रस्ते विकासाची…

लातूरच्या पाणवठय़ांत रमले विदेशातील पक्षी अभ्यासकांना ३७ प्रजाती आढळल्या

राज्याच्या प्रमुख पाणीसाठय़ांतील पाणी आटल्यामुळे विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांना आता पाण्याच्या शोधार्थ विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. लातूर जिल्हय़ात सुमारे…

‘सिद्धेश्वर देवस्थानमार्फत लातूर शहराला पाणी द्यावे’

ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय परिसरातील विंधनविहीर व बारव विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध आहे. शहरामध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासणार आहे.…

३ फेब्रुवारीला लातुरात आयोजन

सहकार क्षेत्रातील ओबीसी भटके विमुक्तांचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत बांधकाममंत्री छगन भुजबळ व खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत येथे ३ फेब्रुवारीला…

लातुरात दोन लाखांची घरफोडी

घराच्या खिडकीचे ग्रील वाकवून आतील ७० हजारांची रोख रक्कम, तसेच १ लाख ४० हजारांचे दागिने पळविल्याची घटना शहराच्या कृषीनगर भागात…

लातूर मुलींच्या आयटीआयला दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०११ स्पर्धेत लातूर शहरातील मुलींच्या आयटीआयला दुसऱ्या क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले.…

लातूर शहरातील पथदिवे अखेर सुरू

महावितरणचे चालू बिल ९६ लाख रुपये न भरल्यामुळे लातूर शहराच्या पथदिव्यांची वीजजोडणी दहा दिवसांपासून तोडली होती. मात्र, बुधवारी महापालिकेने ९६…

निर्मलग्राम अभियानासाठी लातुरात यंत्रणा सरसावली

जिल्ह्य़ातील १३२ गावांमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जळकोट तालुक्यातील सात गावांत शासकीय अधिकारी उद्या (रविवारी) मुक्कामी…