शेतकरी पुन्हा अडचणीत

गेल्या काही दिवसांपासून बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भावही गडगडले आहेत. त्यामुळे भाजीउत्पादक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

अंगणवाडी सेविकांचा लातूरमध्ये आज मोर्चा

अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले.

वीस हजारांची लाच घेताना वीज अभियंता सापळ्यात

महावितरणचा उदगीर येथील सहायक अभियंता गणपत पंडित मोतेवाड याला २० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा साडेअकराच्या…

‘रोजचा दिवस नव्या आव्हानांचा; चांगल्या कामाची उत्कंठा हवीच’

रोजचा दिवस नवी आव्हाने घेऊन उगवतो. कालच्यापेक्षा आज अधिक चांगले काम करेन, या भावनेने काम करणे म्हणजेच उत्कृष्टता होय, असे…

राज्यपाल चाकूरकरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

रोटरीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पोलिओ निर्मूलन मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू आहे. लातूर येथे या मोहिमेचा प्रारंभ पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील…

शिक्षणक्षेत्रात नावीन्याचा ध्यास घेऊन कार्य व्हावे- चाकूरकर

जग झपाटय़ाने बदलत आहे. वेगाबरोबर स्वत:ची गती शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी टिकवली पाहिजे. नवीनतेचा ध्यास घेऊन शिक्षणक्षेत्रात काम करण्याची गरज आहे, असे…

भागवतकथेत चोरटय़ांचा महिलांना हिसका; ८ लाखांचे दागिने लुटले!

शहरातील गोभागवत कथा समारोपाच्या दिवशी ६ हजारांपेक्षा अधिक संख्येने जमलेल्या महिलांच्या गर्दीत चोरटय़ांनी डाव साधला.

मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेची अमृतमहोत्सवानिमित्त शोभायात्रा

मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेच्या ४ हजार मुला-मुलींनी शोभायात्रा काढून सामाजिक व शैक्षणिक जाणिवा जागृत करण्याचा संदेश दिला.

समर्थकांसह कुलदीप ठाकूर खा. मुंडेंच्या साक्षीने भाजपत

मनपातील स्वीकृत सदस्य कुलदीप ठाकूर यांच्यासह सुमारे ५० कार्यकर्त्यांनी भाजपचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

सोयाबीनच्या भावाची ‘स्वाभिमानी’ घसरण!

सोयाबीनला मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नसल्यामुळे क्विंटलला किमान साडेपाच हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

संबंधित बातम्या