गॅसवरील अनुदानाची रक्कम १ ऑक्टोबरपासून खात्यात

केंद्र सरकारच्या थेट अनुदान वितरण योजनेंतर्गत लातूर जिल्हय़ाची दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून गॅस सिलेंडरवरील अनुदानाची रक्कम आधार क्रमांकाच्या माध्यमातून…

जगाला विवेकानंदांचे विचारच तारतील : देशमुख

विज्ञान, तंत्रज्ञान विदेशाकडून घ्यावे व बदल्यात जगाला अध्यात्म द्यावे, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. त्यांचे विचार जगाला तारणारे आहेत, असे…

शाश्वत सुखासाठी स्वत:मधील ऊर्जा जागवावी- राजीमवाले

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विवेकानंद संस्कार संस्थेच्या स्वामी विवेकानंद जयंती १५० वष्रे समारोह समितीच्या वतीने ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’अंतर्गत डॉ. राजीमवाले…

पावसाच्या सरींसह बाप्पांचे जल्लोषात स्वागत

मराठवाडय़ात गणरायाचे मोठय़ा थाटामाटात आगमन झाले. हलक्या पावसाच्या शिडकाव्याने परतीचा पाऊस येतो आहे, हा संदेश बाप्पा घेऊन आला. शहरात सकाळच्या…

खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत लातूरला आज सोयाबीन परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत उद्या (मंगळवारी) दुपारी १ वाजता सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

बैलपोळ्याच्या आनंदाला गालबोट

पाच शेतकऱ्यांचा लातुरात बुडून मृत्यू बैलपोळ्याच्या दिवशी बैल धुवायला जाताना पाय घसरून पाण्यात पडल्याने दोन गावांमध्ये ५ शेतकऱ्यांचा

लातुरात ५ शेतकऱ्यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

बैलपोळ्याच्या दिवशी बैल धुवायला जाताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याने दोन गावांमध्ये ५ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बैलपोळ्याच्या दिवशी पाच जणांना…

असाही ‘लातूर पॅटर्न’!

बालकांचे पोषण चांगले व्हायला हवे, यासाठी केंद्र-राज्य सरकारांतर्फे महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबवल्या आहेत. लातूर जिल्हय़ातील अधिकाऱ्यांनी योजना…

विलासरावांच्या समाधीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, पुरवठामंत्री अनिल देशमुख…

बैलपोळय़ावर महागाईचे संकट

बैलपोळा सणाच्या पाश्र्वभूमीवर बलांना सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या दरात या वर्षी दुपटीने वाढ झाली. परिणामी बलपोळय़ावर महागाईचे सावट असल्याचे दिसून…

प्लॅस्टिकमुक्तीसाठी लातूरकर सरसावले

लातूर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या बठकीत शुक्रवारी सोडण्यात आला. त्याचा कृतिआराखडा राबवण्यास सुरुवातही करण्यात आली.

संबंधित बातम्या