लातूरच्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शहरातील कचरा डेपोच्या प्रश्नाने नव्याने डोके वर काढले असून, वरवंटी ग्रामस्थांनी कचरा डेपोवरील कचरा टाकण्याच्या गाडय़ा परत पाठवण्याचे आंदोलन रविवारी…

आधी शिक्षकाने खिचडी खावी, अध्र्या तासाने विद्यार्थ्यांना द्यावी!

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यापूर्वी संबंधित शिक्षकाने शिजवलेली खिचडी आधी स्वत: खावी. नंतर अध्र्या तासाने विद्यार्थ्यांना खाऊ…

पावसाच्या हट्टामुळे सूर्यदर्शनाला सुट्टी

गेल्या दोनतीन दिवसांपासून जिल्हय़ात पावसाच्या लहरीपणामुळे सूर्यदर्शन मात्र घडू शकले नाही. पावसाच्या आगमनामुळे जिल्हाभर समाधानाचे वातावरण आहे.

‘एम्स’ परीक्षेत प्रवीण चमकला

नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्वज्ञिान संस्थेने देशपातळीवर घेतलेल्या परीक्षेत सर्वसाधारण गटात ३ हजार १५७ वा, तर आरक्षित (एससी) गटात ४१…

महापालिका कारभारामुळे लातूरची लक्तरे वेशीवर

महापालिकेच्या गेल्या वर्षभरातील कारभारामुळे लातूरची सातत्याने मानहानी होत असून राज्यभरात लातूरची नाचक्की होत आहे. ती थांबविण्याचे आवाहन माजी आमदार शिवाजी…

लातूर महापालिकेचा कचरा प्रश्न; मार्गदर्शनाचे पुणे-लातूर-पुणे वर्तुळ पूर्ण

सात वर्षांपूर्वी कचऱ्याचे आदर्श व्यवस्थापन करणारी नगरपालिका म्हणून लातूरचा सन्मान राज्य सरकारने केला होता. मात्र कचरा व्यवस्थापन बिघडले ते एवढे,…

९० किलो कॅरीबॅग जप्त

मनपाच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने शहराच्या गंजगोलाई भागात धडक मोहीम राबवताना ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ९० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.

जनकल्याण विद्यालयाचा उपक्रम

जैववायू प्रकल्प (बायोगॅस) राबवून अन्न शिजवण्यावरील खर्च वाचविताना वार्षिक १० लाख रुपये बचत होत असल्याचे जनकल्याण निवासी विद्यालयाने दाखवून दिले.…

अभाविपचा स्थापनादिन

स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेतर्फे स्वामी विवेकानंदांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. या वेळी…

संबंधित बातम्या