राज्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी िहगोली, पुणे व लातूर येथे तीन तंत्रनिकेतने सुरू होत असून, लातूरच्या तंत्रनिकेतनसाठी आपण प्रयत्न केल्याचे खासदार…
शैक्षणिक प्रवेशास अनिवार्य केलेल्या वेगवेगळय़ा प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी-पालकांची सर्वत्र तारांबळ सुरू असून, सरकारने ही प्रक्रिया सुलभ केल्यास हा त्रास बराच कमी…
देशीकेंद्र शाळेत प्रवेशासाठी देणगी मागितली जात असल्याची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष फुलचंद कावळे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळेत…
बारावीच्या निकालात लातूर विभागाने राज्यात चौथे, तर विभागात अग्रस्थान पटकावले. दहावीपेक्षा बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी २० टक्क्यांनी प्रगती केली.