लातूर Videos

लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद (Aurangabad) विभागातील एक जिल्हा आहे. लातूर (Latur)हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. 
१९ व्या शतकात लातूर हैदराबाद संस्थानमध्ये आला. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.Read More
bollywood actor ritesh deshmukh speech in dhiraj deshmukhs campaign rally
Riteish Deshmukh: गुलिगत धोका अन् झापूक झुपूक; लातूरमधील सभेत काय म्हणाला रितेश?

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धिरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ काल लातूर येथे…

congress priyanka gandhi public meeting in latur to campaign for mva candidate shivaji kalange live
Priyanka Gandhi Sabha Live:प्रियांका गांधी लातूरमध्ये, ‘मविआ’ उमेदवार शिवाजी काळगेंची प्रचारसभा LIVE

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता…

congress priyanka gandhi addresses the public in latur sabha LIVE
Priyanka Gandhi Sabha Live: प्रियांका गांधी लातूरमध्ये, ‘मविआ’ उमेदवार शिवाजी काळगेंची प्रचारसभा LIVE

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता…

ताज्या बातम्या