Lawrence Bishnoi Updates: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हाशिम तिहार कारागृहात असताना २०२१ मध्ये बिश्नोईला पंजाबच्या तुरुंगातून तिहारमध्ये आणण्यात आले. त्यानंतर ते…
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “१५ मार्च २०२४ रोजी पनवेल येथे हत्यारं आल्यानंतर अनमोलने हल्लेखोरांना सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यास सांगितले होते.”