लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट, “शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकिट फायनल केलं होतं, पण…” लक्ष्मण हाकेंनी एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं त्याचाच संदर्भ घेऊन त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. 9 months agoJuly 6, 2024