शेकापपाठोपाठ मनसेच्या पाठिंब्याने लक्ष्मण जगतापांच्या उमेदवारीला ‘बळ’

शेकाप व मनसे आघाडीनुसार मावळ मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेकापच्या पाठिंब्यापाठोपाठ जगतापांच्या उमेदवारीला मनसेचे ‘बळ’…

पिंपरीतील आजी-माजी नगरसेवकांचा जगतापांना पाठिंबा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचाच प्रचार करण्याचे फर्मान सोडले असताना पिंपरीतील आजी-माजी नगरसेवकांनी जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय…

‘मावळ’ च्या रिंगणात राष्ट्रवादीचा उमेदवार राहणारच- अजित पवार

आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुनर्विचार करावा आणि राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारावी, असे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलेले आवाहन, उपमुख्यमंत्र्यांनी गुलदस्त्याच ठेवलेले…

विधानसभेत प्रश्न सुटले नाहीत; लोकसभेत काय सोडवणार – पानसरे यांची जगताप यांच्यावर टीका

जे प्रश्न विधानसभेत सोडवता आले नाहीत, ते जगताप लोकसभेत जाऊन काय सोडवणार, अशी टीका काँग्रेस नेते आझम पानसरे यांनी या…

राष्ट्रवादीशी काडीमोड घेतलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांना शेकापचा पाठिंबा

स्वतंत्रपणे निवडणूक िरगणात उतरणाऱ्या जगतापांच्या उमेदवारीला शेकापने पािठबा दिल्याने मावळ मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे उदयास आली आहेत.

मावळमधून लढण्यास लक्ष्मण जगताप यांचा नकार; राष्ट्रवादीत पेच

लोकसभा लढण्यास तयारी दर्शवण्यापूर्वी जगतापांनी पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच अजितदादांना अनधिकृत बांधकामे नियमित न झाल्यास उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी अट…

अनधिकृत बांधकामाविषयी सोमवारी निर्णय- लक्ष्मण जगताप

अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रस्तावावर सोमवारी निर्णय अपेक्षित आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

मावळच्या ‘सुभेदारी’साठी खासदार बाबर तयारीत

बाबर व त्यांच्या समर्थकांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संभाव्य प्रतिस्पर्धी मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हजेरीने…

साहेबांचा सल्ला धाब्यावर बसवून आमदार जगताप यांची जेवणावळ

‘आपल्या सर्वच सहकाऱ्यांनी साधेपणाने समारंभ साजरे करावेत’ हा शरद पवार यांचा सल्ला धाब्यावर बसवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपला वाढदिवस…

संबंधित बातम्या