लिएण्डर पेस क्रमवारीत पाचव्या स्थानी कायम

शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत राडेक स्टेपानेकच्या साथीने जेतेपद पटकावणाऱ्या लिएण्डर पेसने आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील पाचवे स्थान कायम राखले आहे.

पेस-स्टेपानेक शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धामध्ये अजिंक्य

लिएण्डर पेस आणि रॅडिक स्टेपानेक या जोडीने महेश भूपती-रोहन बोपण्णा जोडीवर मात करत शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या…

संबंधित बातम्या