सुट्टी News
काम वाढल्यामुळे एका कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या महिन्याभराच्या सुट्ट्याच रद्द केल्या. ही नोटीस व्हायरल झाली असून त्यावर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत!
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.
निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळांमध्ये असतात.
न्यूयॉर्कमधील सार्वजनिक शाळांना इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Eid-e-Milad holiday Maharashtra: सोमवारी १६ सप्टेंब रोजी ईद-ए-मिलाद निमित्त असलेली सुट्टी महाराष्ट्र सरकारने रद्द केली आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात…
सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी जिल्हा परिसरातील टपाल कार्यालयामार्फत राखी वाटपसाठी रविवारीही टपाल कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी २६ जुलै २०२४ रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे शहरात गुरुवार पहाटेपासूनच पाऊस सुरू असून एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस झाला आहे.
शालेय जीवनात सुट्टी असणे किंवा ती मिळण्याचा आनंद अवर्णनीय असल्याचा सर्वत्रिक अनुभव सांगितल्या जातो.
बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक हे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन घरी परतले.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली.