Page 6 of विधान परिषद निवडणूक News

राज्यसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होते.

शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे मनोज कोटक या तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत.

विधान परिषदेच्या आठ जागांसाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात ही निवडणूक होत आहे.

उमेदवारी मिळावी यासाठी नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते


महाराष्ट्र विधान परिषदेच्या आठ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीच राज्यात मंत्री व्हावे, हा भाजपचा हेका, तर केंद्रातच मंत्रीपद हवे असा आठवलेंचा हट्ट कायम…

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठबळामुळे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांची वर्णी विधानपरिषदेवर लागणार आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक व्हायचे आणि दिल्लीतील नेतृत्वाने राष्ट्रवादीपुढे सपशेल नांगी टाकायची हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे.

आघाडी कायम ठेवण्याची घोषणा होऊन आठवडा उलटण्यापूर्वीच विधानसभेसाठी जास्त जागा देण्यास नकार देणाऱ्या काँग्रेसला विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने चांगलाच…