कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेमध्ये इच्छुकांची रस्सीखेंच कोकण पदवीधर निवडणूकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना अद्याप शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवार निश्चित केला नाही. By लोकसत्ता टीमJune 5, 2024 16:39 IST
विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे शहकाटशह; महायुतीत कुरघोड्यांचे राजकारण मुंबई पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाकडून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 4, 2024 03:41 IST
विधान परिषद रिक्त जागांची संख्या वाढली विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य संख्याबळ आहे. त्यात विधानसभा सदस्यांमधून निवडणून द्यावयाच्या ३० सदस्यांचा समावेश आहे. By मधु कांबळे,May 28, 2024 11:53 IST
पदवीधर निवडणुकीवरून मनसे भाजपात जुंपली? अभिजीत पानसे म्हणाले, “तुम्ही १२ वर्षांत…” मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, मनसेने आता भाजपाच्याच मतदारसंघात उमेदवार दिल्यामुळे त्यांच्यातली युती फिस्कटल्याची चर्चा सुरू झाली… By अक्षय चोरगेUpdated: May 28, 2024 11:18 IST
विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीचा पेच; स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकराजचा परिणाम विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य संख्याबळ आहे. त्यात विधानसभा सदस्यांमधून निवडणून द्यावयाच्या ३० सदस्यांचा समावेश आहे By मधु कांबळे,May 28, 2024 06:58 IST
9 Photos महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. (सर्व फोटो संग्रहित… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 9, 2024 18:48 IST
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत भाजप, शिवसेना ठाकरे गटाची कसोटी; १० जूनला निवडणूक मुंबई आणि कोकण पदवीधरच्या जागा कायम राखण्याचे भाजप आणि ठाकरे गटापुढे मोठे आव्हान असेल. By संतोष प्रधानMay 8, 2024 15:12 IST
विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2024 14:39 IST
सूरतच्या धर्तीवर सोलापूरचीही निवडणूक झाली होती बिनविरोध ! अनुमोदकाच्या स्वाक्षऱ्यांवरून वाद निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला. बसपा व अन्य अपक्षांनी माघार घेतल्याने सूरतची निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्रात असाच… By संतोष प्रधानApril 30, 2024 12:40 IST
Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर… Maharashtra Latest News Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:16 IST
विधान परिषद निवडणूक : विजयानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “भाजपाच्या आमदारांनी…” विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 08:35 IST
विधान परिषद निवडणूक : मतं फुटल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेब थोरात म्हणाले, “होय…” विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बासला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 07:56 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
‘याला बोलतात अस्सल मराठमोळा डान्स…’, ‘बघ बघ अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
नायगाव बीडीडीच्या जागेवर ६५ मजली तीन इमारती ,पुनर्विकासाअंतर्गत विक्री घटकातील १,८०० घरांच्या कामाला अखेर सुरुवात
Rinku Singh: सिलेंडर डिलिव्हरी टेम्पो ते स्पोर्ट्स बाईक… रिंकू सिंहने वडिलांना भेट दिली लाखोंची ड्रीम बाईक, VIDEO व्हायरल
Suresh Dhas : बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा सुरेश धस यांच्याकडून उल्लेख; म्हणाले, “आरोपी आकाच्या मुलाभोवती…”
ब्रिटिशांनी भारतातील लुटून नेले ६४.८२ लाख कोटी अमेरिकी डॉलर! वसाहतवादाच्या झळा आजही जाणवतात? ‘ऑक्सफॅम’चा अहवाल काय सांगतो?