विधान परिषद निवडणूक : राज्यसभा निवडणुकीत आरोप झालेले अपक्ष आमदार संजयमामा शिंदे कोणाला मत देणार? दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत.

SANJAY RAUT
विधान परिषद निवडणूक : ‘पक्षाच्या कँपमध्ये असताना आमदारांना धमक्यांचे निरोप,’ संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी विधान भवनात मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.

विधान परिषद निवडणूक : ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार,’ अनिल बोंडे यांच्या सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.

chandrakant-patil-1-1
“फटके खाल्ल्याशिवाय त्यांना शहाणपण शिकता येत नसेल तर…” निवडणुकीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

रिपाइंला पुन्हा डावलल्यामुळे आठवले भाजपवर नाराज

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीच राज्यात मंत्री व्हावे, हा भाजपचा हेका, तर केंद्रातच मंत्रीपद हवे असा आठवलेंचा हट्ट कायम…

संबंधित बातम्या